कोरोना अलर्ट
आज शुक्रवार दि.१० जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२१०
पॉझिटीव्ह- १३
निगेटीव्ह- १९७
अतिरिक्त माहिती
आज सकाळी प्राप्त अहवालात १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व सात पुरुष आहेत. त्यातील तिघे अकोट, तिघे बाळापूर, दोन बार्शी टाकळी, दोन कृषिनगर तर उर्वरीत तारफैल, कावसा ता. अकोट व पातूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८२०+२१= १८४१
मयत-९१ (९०+१), डिस्चार्ज- १३६९
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३८१
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!