• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विदर्भ ग्रामीण कोकण बँकेत शेतकऱ्यांना कर्जासाठी नाहक त्रास, प्रहारचा पुढाकार

Media Desk by Media Desk
July 6, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
विदर्भ कोकण ग्रामीण बँक चोहट्टा बाजार
13
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोट (देवानंद खिरकर )-अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथिल विदर्भ कोकण ग्रामीण बँके मध्ये पारळा येथिल खातेदार शेतकरी श्रीराम नागे यांचे मागील कर्ज माफ झाले असून सुधा नवीन कर्ज देण्यास बैंक मेनेजर टाळाटाळ करीत आहे.सदर खातेदार हे गेले २ महिन्यापासून बँकेमध्ये कर्ज मिळवण्या करिता सतत चकरा मारत आहे.परंतु त्याला वेळेवर कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी आणखीच संकटात सापडला आले.त्यामुळे बँका जर कर्ज वेळेवर देण्यास टाळाटाळ करीत असेल तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दाराशी जाऊन सावकारी कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते.याची तात्काळ दखल मा.शाम वाघमारे अकोला पूर्व प्रहार तालुका माजी प्रमुख यांनी बँकेमध्ये जाऊन बँक मॅनेजर याची चांगलीच कान उघाडणी केली.व शेतकर्याला त्वरीत कर्ज देण्याची मागणी केली आहे.यावेळी शाम वाघमारे,अजय वहीले,जिवन अमित बुंदे यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: चोहट्टा बाजारविदर्भ कोकण ग्रामीण बँकविदर्भ कोकण ग्रामीण बँक चोहट्टा बाजार
Previous Post

आमदार रणधीर सावरकर यांच्या आदेशानंतर पनोरी येथील नादुरुस्त पुलाच्या कामास प्रारंभ….

Next Post

पोलीस अधीक्षकांचा आदेश अन अकोल्यात पोलिसांना हेल्मेट सक्ती,शहर वाहतूक शाखेची मोहीम सुरू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
हेल्मेट सक्ती

पोलीस अधीक्षकांचा आदेश अन अकोल्यात पोलिसांना हेल्मेट सक्ती,शहर वाहतूक शाखेची मोहीम सुरू

kabadi player

हिंगणा गावचे कबड्डीपटु गजानन तायडे यांच्या कटुबांच्या मदतीला धावून आला मैत्री कब्बड्डीचा ग्रुप ...

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.