भानोस (सुनिल गाडगे):- महाराष्ट्राचे मा.जी.मुख्यमंञी तथा हरीतक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाइक यांच्या जयंतीचा सोशल डिस्टन *ठेवुन कार्यक्रम संपन्न झाला या करेक्रमा साठी मोठा युवक वर्ग एकवटला होता.युवकांच्या हस्ते वृक्ष रोपन करण्यात आले
या वेळी गावाचे नायक व भारतीय जनता युवा मोर्चा पातुर तालुका अध्यक्ष,श्री विनेश विजय चव्हाण कारभारी श्री बाबुसिंग राठोड भाजपा महिला आगाडी पातुर सदस्य,सौ, अर्चना विनेश चव्हाण गोर सेना अध्यक्ष प्रदिप राठोड व गोर सेना कार्यकर्त उमेश राठोड गुलाब चव्हाण प्रेमानंद राठोड जिवन राठोड़ किरण पवार सदाशिव राठोड़ संदिप चव्हाण अनिल चव्हाण अनिल जाधव महेश चव्हाण कुणाल जाधव संतोष जाधव दिनेश जाधव मुलचंद चव्हाण संदिप राठोड नंदकिशोर जाधव आकाश राठोड़ नितेश चव्हाण शैलेश चव्हाण जाणु चव्हाण प्रदिप चव्हाण ब्रमदास राठोड शेषराव राठोड चेतन जाधव महादेव राठोड़ महादेव प्र राठोड बिदोर पवार शाम राठोड कवरसिंग राठोड़ कवरसिंग चव्हाण नारायण चव्हाण अशोक राठोड़ छगण राठोड़ मोरसिंग राठोड बंडु राठोड सत्यवान चव्हाण मनोज चव्हाण अतुल चव्हाण अशोक पवार निवेश जाधव नंदु राठोड मिलींद जाधव विनोद राठोड सजन पवार अजय चव्हाण गोकुळ चव्हाण शंदेश जाधव जगदेव राठोड केवल राठोड देव्रेद्र राठोड रामेश्वर चव्हाण नितेश राठोड, ईत्यादी संघटनेचे सदस्य हजर होते यावेळी सर्व प्रथम प्रतिमेचे पुजन व वंदन करुन कार्यक्रमाची सांगता केली व गावकरि व्रुक्षारोपण करन्याचा संकल्प केला