• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वाजंत्री कलाकारासह बँड संचालकावर उपासमारीची वेळ,आर्थिक मदत देण्याची मागणी …

Media Desk by Media Desk
July 1, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
81 1
0
वाजंत्री कलाकार
12
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मूर्तीजापुर (सुमित सोनोने):- सध्या संपूर्ण देशात कोरोणा विषाणूमूळे सामान्य जनतेचे जिवन जगणे कठीण झाले आहे. अनेक प्रकारचे नवनवीन नियमनामुळे सामान्य माणसाला अनेक प्रश्ननामुळे जिवन जगणे कठीण झाले.
असतांनाच मजुरांची यामध्ये प्रामुख्याने वाताहत झाली आहे. अशातच एक प्रमुख असलेल्या बँड पाट्री संचालकासस कलाकारावर या कोरोणा काळात उपाशी राहण्याची वेळ आली आहे.यामुळे नियमित जिवनक्रम ही थांबल्या सारख्या झाले आहे. करोणा दहशतीमुळे दुहेरी संकट आले ते उपेक्षित अशा बँन्ड कलाकारावर तथा व्यावसायिकावर लग्नसराईच्या चार महिण्याच्या वाजंत्री व्यवसाय आणि वर्षभर अर्धपोट भरण्याची सोई परंतु समाज उपयोगी बँन्ड कलाकारांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या कठीण काळात शासनाने महत्वाचे मदतकार्य योजना जाहीर केल्या आहेत .परंतु जिवनभर आपल्या सोबत अनेक सुख दु:खाच्या प्रसंगात साथ देणारा बारा बलुतेदार पैकी प्रमुख मातंग समाजातील वाजंत्री बँन्ड कलाकार मात्र दुर्लक्षित राहीला आहे. शासनाने त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ दयावी असे एक निवेदन राष्ट्रीय लहुशकती संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहीते यांना देण्यात आले आहे. निवेदनात लग्न तथा इतर कार्यक्रमामधे बँन्ड वादकांच्या वाहनासह १० कलाकारांच्या पथकाला मान्यता दयावी,हजारो वर्षे ज्यांनी समाजाची सेवा केली अशा समाज बांधवासोबत न्याय करावा.असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्वराव ठाकरे,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, नेताप्रतिपक्ष प्रविण दरेकर यांनीही देण्यात आल्या आहेत. निवेदनावर वासुदेवराव धुरदेव,दिनेश गायकवाड, गजानन खडसे, रमेश गव ई,नरेंद्र आमटे, विलास सावळे,अक्षय गवई,सुरेश गायकवाड, महादेवराव गायकवाड, राजु वानखडे, अनिल धुरदेव,श्रावण धुरदेव,विजय खंडारे,पुंडलिक खडसे, प्रकाश आमटे आदी बँन्ड संचालकाच्या स्वाक्षरी आहेत.

Previous Post

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व प्रतिमापूजन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
tree plantation

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व प्रतिमापूजन

चाचणी

२१२ अहवाल प्राप्तः १८ पॉझिटीव्ह, २० डिस्चार्ज, एक मयत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.