• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

औरंगाबाद येथे दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करणे हा माध्यमांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न ,विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका,पत्रकार कृती समितीने दिले निवेदन

Media Desk by Media Desk
June 30, 2020
in Featured, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 1
0
विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- औरंगाबाद िजल्हयात काेराेना िवषाणूचे रुग्ण अािण मृत्यू वाढतच असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर दै.दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करणे म्हणजे माध्यामांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे अाहे, अशी टिका िवराेधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत केली. िजल्ह्यात काेराेना िवषाणूचा कहर वाढतच असून, या पृष्ठभूमीवर पाहणी करण्यासाठी फडणवीस सोमवारी जिल्हा दौऱ्यावर हाेते.

सध्या महािवकास अाघाडी सरकारच्या काळात राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्त्यांवर कारवाईचा सपाटाच सुरु करण्यात अाला अाहे. अाता
अाैरंगाबाद िजल्हयात काेराेना िवषाणूचे रुग्ण अािण मृत्यू वाढतच असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर दै.दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला. ही तर माध्यमांची मुस्कटबीच अाहे, असे फडणवीस म्हणाले. पत्रकार परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे, अामदार गाेवर्धन शर्मा, अा. रणधिर सावरकर ,अा. डाॅ. रणजित पाटील अादींसह भाजपचे अनेक नेते उपस्थित हाेते.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

पत्रकारांनी िदले िनवेदन
अाैरंगाबाद येथे दै.दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाल्याने साेमवारी पत्रकार संघटना कृती समितीने िवराेधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना िनवेदन िदले. झालेली कारवाईची चुकीची असून हा मुद्दा लावून धरु, असेही ते म्हणाले. या निवेदनानुसार सरकारी यंत्रणेमध्ये जे काही सुरू आहे ते विविध कोनातून जनतेसमोर मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्यच. सत्याच्या शोधार्थ विविध मुद्दे, माहिती, तपशील यांची उलटतपासणी करणे हे माध्यमांचे कामच आहे. ते सरकारी यंत्रणांना अप्रियही वाटेल. मात्र, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली माध्यमं ही लोकांना उत्तरदायी असल्याने ते आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडीत आहेत. सध्याच्या कोरोना संकटात माध्यमही फ्रंटवर येऊन कोरोना योद्ध्यांप्रमाणे लढत आहे. मात्र, त्यांच्यावरच अशा पद्धतीने फौजदारी कारवाई करणे हे क्लेशदायक व संतापजनकच म्हणावे लागेल, असेही निवेदनात नमूद करण्यात अाले अाहे.

Previous Post

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक-2 साठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर अनलॉक 2 मध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेर अनेक कामांसाठी परवानगी, मात्र प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश

Next Post

आज नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू,आकडा १५४५ पार

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
चाचणी

आज नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू,आकडा १५४५ पार

mata rukhmini

माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरला रवाना, पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विधीवत पूजन एसटी बसद्वारे पालखीचे प्रस्थान

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.