• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सोयाबीन बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करा- भाजयुमो

Media Desk by Media Desk
June 26, 2020
in Featured, अकोला, अकोला शहर
Reading Time: 1 min read
77 1
0
भाजयुमो
13
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- आज भारतीय जनता युवा मोर्चा अकोला जिल्हा ग्रामीण तर्फे सोयाबीन च्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी याबाबत जिल्हा कृषि अधिकक्ष अकोला यांना अकोलाचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व अकोला पूर्वचे आमदार व अकोला ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष रणधीर भाऊ सावरकर,माझी जिल्ह्याध्यक्ष तेजरावजी थोरात,भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

सध्या पावसाळा सुरू असल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीची कामे आटोपली असून ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची पेरणी केली आहे त्याची उगवण क्षमता अत्यंत निकृष्ठ व कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रावरून बियाणे विकत घेतले व पेरले आहे पण ते बियाणे उगवलेच नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले त्याची उगवण्याची क्षमता ही केवळ 30टक्केच दिसून येत आहे.यामुळे या महामारीचा काळात शेतकरी बांधव आधीच अडचणीत असल्याने आता दुबार पेरणीचे नवीन संकट शेतकरी बांधवांसमोर उभे राहिले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेतकरी बांधवांनी जिल्हाभरातील ज्या ज्या कृषी सेवा केंद्रावरून ही निकृष्ठ बियाणे खरेदी केली आहेत त्याच कृषी केंद्रांनी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करता बियाणे व पेरणीचा खर्च देण्यात यावे व सदर प्रकरणी सविस्तर चौकशी करून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना पाहणी करून ज्या शेतकऱ्यांचे बियाणे बोगस निघाले त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा तसेच संबंधित दोषी कंपनी व विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा अकोला जिल्हाध्यक्ष सचिनजी देशमुख,जिल्हा सरचिटणीस किरणजी अवताडे,योगेशजी ढोरे,प्रविणजी दिक्कर,अकोट तालुका ग्रामीण अध्यक्ष गोपाळ मोहोड,तेल्हारा ग्रामीण अध्यक्ष पंकज देशमुख,तेल्हारा शहर अध्यक्ष गणेश इंगोले,बाळापूर तालुका अध्यक्ष शाम पोहरे,मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष पप्पु मुळे, मूर्तिजापूर शहर अध्यक्ष हर्षल साबळे,कुणाल ठाकूर,अक्षय जोशी,तुषार टाले व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

सलून व पार्लर सुरू करतांना व्यावसायिकांना पाळावे लागतील नियम,वाचा सविस्तर

Next Post

कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांनी छताची चिंता करु नये’

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Anil Deshmukh

कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांनी छताची चिंता करु नये'

Amitabh Bachchan

मराठी कलाकारांच्या मदतीसाठी पुढे आले अमिताभ बच्चन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला अशी केली मदत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.