• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मूर्तीजापुर बसस्थानकाचे अर्धवट विकासकामे पुर्ण करण्याची मागणी

Media Desk by Media Desk
June 26, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
मूर्तीजापुर बसस्थानक
26
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तीजापुर (सुमित सोनोने):- येथील मूर्तीजापुर  बसस्थानकाचे अर्धवट विकासकामे पुर्ण करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दूबे यांनी  निवेदनं द्वारे  पालकमंत्री बच्चु कडू  व  विधान परिषद सदस्य आ गोपीकिशन बाजोरीया यांना  दिला आहे.

         मुर्तीजापुर बसस्थानकाचा मागील वीस वर्षापासून कोणत्याही प्रकारचा विकास काम झालं ना होता. यासंदर्भात माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी पाठपुरावा करून आ गोपीकिशन बाजोरिया यांचे प्रयत्नाने सदर बस स्थानकाची रंगरंगोटी पूर्ण झाली याबद्दल आमदार बाजोरिया यांचे आभार व्यक्त करण्यात आले होते आता याच ठिकाणी अर्धवट काम असल्याने आवश्यक असलेल्या ठिकाणी पाण्याची बोर करणे अनिवार्य आहे. याठिकाणी कायमस्वरूपी पाणपोई आहे परंतु या ठिकाणी प्रवाशांना पिण्यासाठी योग्य पाणी मिळत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या परिस्थिती महामारी ची असून ही बाब गंभीर असून सर्व सुविधा होणे आवश्यक आहे. तसेच शौचालय सुद्धा बांधण्यात यावे तसेच बस स्थानक परिसराचे रस्त्याचे सर्व डांबरीकरण मजबुतीने करावे जेणेकरून कोणतेही खड्डे निर्माण होणार नाही. आता स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्या कारणामुळे आत मध्ये सुद्धा किरकोळ अपघात घडत आहे जे काही अर्धवट काम राहिलेला आहे ते पूर्ण करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे तातडीने अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी दिलेले एजन्सीला आदेश देण्यात यावे. मुर्तीजापुर बसस्थानकाचे कामकाजाची पाहणी करण्यात आली आहे.  याप्रसंगी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे सामाजिक कार्यकर्ता संदीप जळमकर,कैलास महाजन ,देविदास गोळे  उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Previous Post

अकोल्यात रुग्णांची संख्या वाढती आज पुन्हा १९ रुग्णांची भर,आकडा १३६१ पार

Next Post

सलून व पार्लर सुरू करतांना व्यावसायिकांना पाळावे लागतील नियम,वाचा सविस्तर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
सलून

सलून व पार्लर सुरू करतांना व्यावसायिकांना पाळावे लागतील नियम,वाचा सविस्तर

भाजयुमो

सोयाबीन बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करा- भाजयुमो

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.