• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिरपूर येथील युवकाचा कुलरचा शॉक लागून मृत्यू

Media Desk by Media Desk
June 26, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
hirpur
19
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुर्तिजापुर (सुमित सोनोने)- हिरपुर येथील आयटीआय झालेला हा मुलगा आपल्या आई-वडिलांना शेतीकामात सुद्धा मदत करत होता,सौरभ राजु बंड या २२ वर्षीय तरुणाचा जेवण करत असतांना कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला.
हिरपूर येथील राजू बंड हे आपल्या पत्नी व मुलासहित शेतावरील काम करून आल्यानंतर दुपारी आपल्या परीवारासोबत कुलरच्या जवळ बसुन जेवण करत असताना मुलगा सौरभ याचा अनावधानाने कुलरला हाताचा स्पर्श झाल्यामुळे जोरदार शॉक लागला वडील लाईन बंद करेपर्यंत मृत्यूने आपला डाव साधला सुद्धा होता. आज सकाळीच त्यांच्या वडिलांनी इलेक्ट्रिशियन जवळ कुलर मध्ये करंट येत असल्याचे सांगितले होते.परंतु सध्या पेरणीची घाई असल्यामुळे कुलर दुरुस्ती करण्याकडे थोडंस दुर्लक्ष केल्यामुळे हा वेळकाढूपणा जीवावर बेतला.अवघ्या दहा दिवसांपुर्वीच सौरभ चा मित्र साहिल शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.दोघे शेजारी व चांगले मित्र होते.आज अचानक सौरभच्या दुर्दैवी निधनामुळे अवघ्या दहा दिवसात दोन तरुण मुलांचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण गावामध्ये शोककळा पसरला आहे.

Previous Post

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांसोबत करारनामे, आधार प्रमाणीकरणाचे काम तत्काळ पूर्ण करावे

Next Post

अकोल्यात रुग्णांची संख्या वाढती आज पुन्हा १९ रुग्णांची भर,आकडा १३६१ पार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
चाचणी

अकोल्यात रुग्णांची संख्या वाढती आज पुन्हा १९ रुग्णांची भर,आकडा १३६१ पार

मूर्तीजापुर बसस्थानक

मूर्तीजापुर बसस्थानकाचे अर्धवट विकासकामे पुर्ण करण्याची मागणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.