• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

मोरगाव भाकरे सतरंजीचे गाव म्हणून नावलौकीक मिळवणार- पालकमंत्री ना. बच्चू कडू

Team by Team
June 24, 2020
in अकोला जिल्हा, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
Bacchu Kadu_program held in village
12
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२४- लहानशा गावात हातमाग उद्योग उभारुन गावातील प्रत्येक हाताला काम मिळवून देणाऱ्या मोरगाव भाकरे गावाला सतरंजीचे गाव म्हणून नावलौकीक मिळवून देऊ. त्यासाठी हा उद्योग वाढवून स्थानिकांना रोजगारनिर्मिती व येथिल मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करु, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्ष्‍णीक मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री ना.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.

प्रफुल हॅन्डलूम प्रोजेक्ट व यश कॉटन यार्ड मार्फत उभारलेल्या मोरगाव भाकरे येथील सतरंजी उद्योगाला पालकमंत्री ना. कडू यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तराणीया, तहसिलदार विजय लोखंडे, सन्मय हॅन्डलूम क्लस्टरचे अरुण जंजाळ यांची उपस्थिती होती.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी उपस्थित उद्यमी व ग्रामस्थांशी संवाद साधतांना ना. कडू म्हणाले की, गावातील लोकांनी शेतीसोबत पुरक व्यवसाय म्हणून छोटे-छोटे कुटीर उद्योग तयार करावे. शासनाने उद्योग पूर्ण गाव तयार करण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यातून छोटे-छोटे उद्योग करुन गावांनी आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन पालकमंत्री ना. कडू यांनी केले. मेहनत, जिद्द व आत्मविश्वास यामुळे उद्योगात यशस्वी होण्यास मदत होते. सर्वांना सोबत घेवून मोरगाव भाकरेला उद्योगपूर्ण गाव म्हणून समोर आणावे यासाठी शासनाकडून जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. चांगले प्रशिक्षण, मालाची गुणवत्ता व तयार मालाच्या विक्रीचे नियोजन असले तर बँक कर्ज देण्यास तयार असते. तरी योग्य प्रस्ताव सादर केला तर बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

Tags: अकोलाजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरपालकमंत्री ना.बच्चू कडू
Previous Post

पालकमंत्री उद्यमी ग्राम योजनेद्वारे ग्रामिण भागात उद्योगाला चालना- पालकमंत्री ना. बच्चू कडू

Next Post

शिक्षणाचा अधिकार अंतर्गत २५ टक्के प्रवेश; कागदपत्रांची पडताळणी शाळास्तरावरच

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
admission

शिक्षणाचा अधिकार अंतर्गत २५ टक्के प्रवेश; कागदपत्रांची पडताळणी शाळास्तरावरच

Instruction of bacchu kadu

मुर्तिजापूर शहराची पाणीपुरवठा योजना पूर्ण करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.