• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

तेल्हारा येथील शुभम बहाकर ठरला तहसीलदार पदाचा मानकरी

Editor by Editor
June 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
84 1
1
तेल्हारा येथील शुभम बहाकर ठरला तहसीलदार पदाचा मानकरी
13
SHARES
607
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)-मुळगांव माळेगांव पिंप्री असलेल्या व सद्या तेल्हारा येथील प्रबोधन कॉलनी येथे वास्तव्यात असलेले तसेच जि प शाळा काकणवाडा पंचायत समिती संग्रामपूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शंकरराव बहाकर आणि सौ बहाकर यांच्या सुपुत्राची वर्णी एमपीएससी परीक्षे च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रशासनात तहसीलदार पदी निवड झाली..

शुभम चा शैक्षणीक प्रवास हा पहिली ते सातवी पिंप्री येथील जिल्हा परिषद शाळेत,आठवी ते दहावी से.ब. विद्यालय तेल्हारा अकरावी व बारावी रा.ल.तो. महाविद्यालय अकोला.शुभम हा शालेय जिवनापासुनच मेहनती आणि अभ्यासु विद्यार्थी असल्याने १०-१२ वी मध्ये त्याला अनुक्रमे ९३ आणि ७२% टक्के मिळाले होते आणि पिईटी परीक्षेत १३६ गुण घेऊन गुरु गोविंदसिंग इंस्टीट्युट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी येथुन बिटेक ची पदवी घेतली..शुभमला हे घवघवीत यश दुसऱ्या परिक्षेत आले‌ पहिल्या प्रयत्नात त्याला राज्यसेवा मुलाखती साठी फक्त १० गुण कमी पडले पण तरीही खचुन न जाता दुसरा प्रयत्न यशस्वी ठरवला आणि तहसीलदार पदाचा मानकरी झाला या यशाचे श्रेय शुभमने शिक्षणाच्या प्रवासात लाभलेले शिक्षक,आई वडील आणि अभ्यासात मदत करणाऱ्या मित्रांना दिले

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

323 अहवाल प्राप्तः 27 पॉझिटीव्ह, पाच मयत, 10 डिस्चार्ज

Next Post

राज्यात ५८ हजार ५४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
rajesh-tope

राज्यात ५८ हजार ५४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

narendra-modi-on-corona

पंतप्रधान कार्यालय आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश

Comments 1

  1. Prakash Mahadeorao Tohare says:
    6 years ago

    शुभम बहाकर यांचे प्रकाश टोहरे तेल्हारा कडून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 👏👏👏

    Reply

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.