• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

वंदे मातरम आपत्कालीन पथकाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

City Reporter by City Reporter
June 19, 2020
in अकोला जिल्हा, Corona Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
blood-donation-camp
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुर्तीजापुर (सुमित सोनोने)- येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात वंदे मातरम आपत्कालीन पथकाच्या वतीने स्वर्गवाशी संदीप संगेले यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर संपन्न. कोरोना वैश्विक महामारी दरम्यान महाराष्ट्रासह भारतातच नव्हे तर जगात या काळा दरम्यान रक्त साठ्याचे गरज भागत असतानाच रक्ताचा तुटवडा ही निर्माण झाला मूर्तिजापूर येथील वंदे मातरम आपत्कालीन पथकातील सदस्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मित्राचे स्वर्गवास झाल्याने त्याच्या स्मरणार्थ व आपल्या वतीने रक्तदान करून हीच खरी श्रद्धांजली समजत दिनांक 19 रोजी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून खरी श्रद्धांजली अर्पित केली नव्हे तर रुग्णालयात वेळोवेळी आरोग्य प्रशासनाला असो किंवा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वंदे मातरम आपत्कालीन पथकातील सदस्य नेहमीच तत्परता दाखवीत मदत करतात हे आजच्या कार्यावरून तरी सिद्ध होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाडे यांच्या हस्ते लक्ष्मीबाई देशमुख यांच्या पुतळ्यास हारार्पण करून रक्तदान शिबिराचे शुभारंभ केले तर यावेळी संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान चे संचालक सतीश अग्रवाल, नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे, ज्वालादीपचे संपादक बबलू यादव यांनी प्रथम रक्तदान करून रक्तदान शिबिर कार्यास सुरुवात केली या कार्यक्रमाकरिता वंदे मातरम आपत्कालीन पथकाचे अध्यक्ष गंपू शर्मा, महाकालचे लखन मिलान दे, पुंडलिक संगेले, अतुल गावंडे, रितेश चिनप्पा, सेनापती, गौतम दिंडोरे, मोहम्मद इमरान, राहुल थोरात, नरेश मुगल, पप्पू हुमणे, मोहम्मद रियान, सागर वांदे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post

गलवान खोर्‍याच्या घटनेबाबत पंतप्रधान मोदींची सर्वपक्षिय बैठक सुरू

Next Post

२७७ अहवाल प्राप्तः ३० पॉझिटीव्ह, एक मयत, १८ डिस्चार्ज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
corona

२७७ अहवाल प्राप्तः ३० पॉझिटीव्ह, एक मयत, १८ डिस्चार्ज

covid care

घरोघरी आरोग्य तपासणीत निदर्शनास आलेल्या लोकांचे तिन दिवसात ४९६ स्वॅब जमा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.