• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी संशोधन समिती स्थापन करा-पालकमंत्री ना.बच्चु कडू

Team by Team
June 16, 2020
in अकोला जिल्हा, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
81 1
0
पालकमंत्री
13
SHARES
587
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. १६- कोरडवाहू शेती करतांना येणाऱ्या अडचणी, समस्या तसेच त्यातील उत्पादन वाढी करीता उपाययोजना करुन कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी, कृषी विद्यापिठाने तज्ज्ञ लोकांची संशोधन समिती स्थापन करावी, अशी सुचना राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री ना.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केल्या.

येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमेटी हॉल मध्ये कृषी विद्यापिठ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त आढावा बैठकीत ना. कडू हे मार्गदर्शन करत होते. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्र. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वाघमारे, जिल्हा कृषि विकासअधिकारी मुरली इंगळे तसेच विद्यापिठातील शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

यावेळी ना. कडू म्हणाले की, कृषि विद्यापीठाने बियाणे, खते तसेच मार्केटिंग यासारख्या प्रश्नांवर कार्य करावे. पिक उत्पादनवाढी सोबत शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, यासाठी विद्यापिठाने संशोधन करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापिठाने आपली भुमिका स्पष्ट करुन शासनाकडे सुस्पष्ट व पारदर्शक अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात आपली भूमिका मांडतांना ना. कडू म्हणाले की, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर सिताफळ, पेरु, जांभुळ यासारख्या कमी पाण्यात येणाऱ्या फळपिकाची लागवड करावी, उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव काढतांना विद्यापिठाने परंपरागत पद्धतीचा वापर न करता नवीन पद्धतीचा अवलंबन करावे. कोरडवाहू शेतकऱ्यांसोबत संत्रा उत्पादक, व केळी उत्पादक तसेच इतर पिकाचे उत्पादन घेणारा शेतकरी कोणत्या परिस्थिती मुळे अडचणीत आला? यावर संशोधन करावे. तसेच उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पन्न देणारी शेती करण्यासाठी विद्यापिठाने संशोधन करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री ना. कडू यांनी सांगितले.

आ. अमोल मिटकरी यांनी दिवठाणा येथील पानवेली संशोधन केंद्र तसेच खारपाणपट्टा विकास यासंदर्भात चर्चा केली. शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना विद्यापिठाने प्रोत्साहन द्यावे,असे सांगीतले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी विद्यापिठाने केलेल्या कार्याबाबत माहिती दिली. यावेळी कृषि विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. खर्चे, कृषि विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रदिप इंगोले व विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी विद्यापिठाच्या संशोधन, नवनविन वाण, शिक्षण व विद्यापिठाने विकसित केलेले यंत्र व अवजारांबाबत माहिती दिली. बैठकीचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. किशोर बिडवे यांनी केले.

Tags: अकोलापालकमंत्री ना. कडू
Previous Post

१३८ अहवाल प्राप्तः ३२ पॉझिटीव्ह, तीन मयत, १८ डिस्चार्ज

Next Post

फळपीक विमा योजनेत अधिकाधिक संत्रा उत्पादक शेतक-यांचा समावेश व्हावा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Guardian Minister Adv Thakur

फळपीक विमा योजनेत अधिकाधिक संत्रा उत्पादक शेतक-यांचा समावेश व्हावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

health-survey_bacchu kadu

आरोग्य सर्वेक्षणात आढळलेल्या संदिग्ध व्यक्तिंच्या चाचण्या प्राधान्याने पूर्ण करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.