कोरोना अलर्ट
आज सोमवार दि.१५ जून २०२० रोजी सकाळीप्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-७७
पॉझिटीव्ह-तीन
निगेटीव्ह-७४
अतिरिक्त माहिती
आज प्राप्त अहवालात तीनही रुग्ण पुरुष असून ते शिवसेना वसाहत, तार फ़ैल व शिवाजीनगर येथील रहिवासी आहेत.
दरम्यान आज एकाचा मृत्यू नोंद झाला आहे. हा रुग्ण ५८ वर्षीय पुरुष असून तो दि.१२ रोजी दाखल होता. त्याचा दि.१३ रोजी मृत्यू झाला.त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. आजच्या अहवालात या रुग्णाचा समावेश आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०१०
मयत-५२(५१+१),डिस्चार्ज-६३७
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३२१
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!