• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 1, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला कोरोनाबाधितांची संख्या नऊशे पार, एकाचा उपचारादरम्यान मृत्यु

Media Desk by Media Desk
June 11, 2020
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
corona
46
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना अलर्ट

आज गुरूवार दि.११ जून २०२० रोजी सकाळीप्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-६६
पॉझिटीव्ह-२८
निगेटीव्ह-३८

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अतिरिक्त माहिती
आज सकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात १० महिला व १८ पुरुष आहेत.

त्यातील पाच जण आदर्श कॉलनी, तीन जण खदान, दोन जण तार फ़ैल, दोन जण इंदिरानगर वाडेगाव ,दोन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित दसेरानगर, गुलजारपूरा, दगडीपूल, मोहतामिल, अकोट फ़ैल, जीएमसी क्वांर्टर, गंगा नगर, बंजारा नगर, उमरी, शेलार फ़ैल गुरुद्वारा पेठ जवळ, नेहरू नगर डाबकी रोड, गुलशन कॉलनी, टॉवर रोड, जुने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल(दि.१०) रात्री उपचार घेताना ७६ वर्षीय इसमाचे निधन झाले.हा इसम हरिहरपेठ येथील रहिवासी असून तो दि.३जून रोजी दाखल झाला होता.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-९१२
मयत-४३(४२+१),डिस्चार्ज-५७७
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२९२

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

घरीच रहा, सुरक्षित रहा!

Previous Post

अकोटात मका खरेदी केद्र सुरु करणे बाबत आ.अमोल मिटकरी यांचे निर्देश

Next Post

आज दिवसभरात अकोल्यात ३० जणांची भर, आकडा ९१४ पार

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
corona

आज दिवसभरात अकोल्यात ३० जणांची भर, आकडा ९१४ पार

rajendra patode

राज्याला विदूषकांची नव्हे तर सक्षम मंत्र्यांची गरज - वंचित बहुजन आघाडी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.