• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यात आज दिवसभरात ४३ रुग्णांची भर,एकाचा मृत्यु आकडा साडेआठशे पार

Media Desk by Media Desk
June 9, 2020
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
83 1
0
corona
24
SHARES
601
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना अलर्ट

आज मंगळवार दि.९ जून २०२० रोजी सायंकाळी(सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२५५
पॉझिटीव्ह-४३
निगेटीव्ह-२१२

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी प्राप्त ३२ पॉझिटीव्ह अहवालात १४ महिला व १८ पुरुष आहेत. त्यात पाच जण हैदरपुरा येथील,चार जण न्यू तापडिया नगर, चार जण खदान नाका, दोन जण खडकी येथील तर दोन जण आदर्श कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर उर्वरीत सिव्हिल लाईन, शिवाजी नगर, तार फ़ैल, खेडकर नगर, नायगाव, पोलीस क्वार्टर रामदास पेठ, खैर मोहम्मद प्लॉट, बाळापूर, वाशीम बायपास,कैलास टेकडी, सोलसो प्लॉट, अशोकनगर, फिरदौस कॉलनी, हांडे प्लॉट, सोनटक्के प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान आज उपचार घेताना ७४ वर्षीय इसमाचे निधन झाले.हा इसम गुलशन कॉलनी येथील रहिवासी असून तो दि.२६मे रोजी दाखल झाला होता.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-८६४
मयत-४०(३९+१),डिस्चार्ज-५४५
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२७९

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

घरीच रहा, सुरक्षित रहा!

Previous Post

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी मंत्रालयानं ३ मोठ्या कामांना केली सुरुवात

Next Post

पोलिसांची भूमिका संशयास्पद, अरविंद बनसोड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा – प्रकाश आंबेडकर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Prakash Ambedkar

पोलिसांची भूमिका संशयास्पद, अरविंद बनसोड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा - प्रकाश आंबेडकर

धरणे आंदोलन

सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळण्यासाठी च्या धरणे आंदोलनात धोपटी सह नाभिक व्यवसायिकांचा सहभाग

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.