• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद, तेल्हारा येथे ५१ दात्यांनी केले रक्तदान

शिवसेना युवासेनेचा उपक्रम

Team by Team
June 5, 2020
in अकोला जिल्हा, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
blood donars
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शिवसेना युवासेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने तालुका प्रमुख विजय मोहोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून तेल्हारा येथे आयोजीत रक्तदान शिबिरा मध्ये ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

संपूर्ण देशावर कोरोना महामारीचे भयानक संकट आले असून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर कोरोनाने थैमान घातले आहे अश्या बिकट परिस्थितीत महाराष्ट्रातील रक्तसाठा अत्यंत मुबलक प्रमाणात शिल्लक राहिला आहे .अश्या बिकट परिस्थिती महाराष्ट्राला रक्तसाठ्याची आवश्यकता आहे याकरिता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रक्तदात्यांनी समोर येऊन रक्तदान करावे असे आव्हाहन केले होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या आवाहनाला प्रतिसाद देत तेल्हारा येथील शिवसेना युवासेना यांच्या वतीने दि. ५ जूनला आयोजित रक्तदान शिबिरा मध्ये ५१ दात्यांनी रक्तदान केले. या वेळी शिवसेना युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी, सेनेचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य शाखा प्रमुख सर्कल प्रमुख, शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते , तसेच , तहसीलदार , ठाणेदार, मुख्याधिकारी ,कृषिअधिकारी आदी अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची उपस्थित होती.

शिबिरामध्ये किशोर डांबरे,श्याम खारोडे,मुन्ना पाथ्रीकर , स्वप्नील सुरे, आकाश आमटे, सचिन थाटे ,अक्षय जवजाळ, शाम उगले, अजय वासनकार ,सचिन ढोले, रोहित अग्रवाल, संतोष साबळे, वैभव वानखडे, विशाल सोदळकर, विठ्ठल बाभूळकर, ऋषीकेश भारसाकळे, किशोर काळे,निखिल सोनटक्के, राजेश भिवटे, प्रतीक गुलर,संजय लांडे, प्रतिक मामनकार, सात्विक येते, स्वप्नील पांडे, वैभव गावंडे, विक्की वानखडे, अनंता लोनाग्रे, प्रशांत खोट्टे, पंकज कंवर, सचिन मोरे, शिवदास गुलेटे, नितीन बाळापुरे, नसिम सौदागर, अतुल घगाळ ,सूरज देशमुख, आदित्य उमाळे, राम वाकोडे, रवींद्र भटकर , शुभम सोनटक्के, ध्याणेशोर सुरे , बळीराम आखरे, गणेश तिवाने ,ऋषीकेश शिंगणे, अनिल इंगोले, अमोल जवनजाळ, धणेशोर जवनजाळ, प्रकाश नवलकार, वृषभ जवनजाळ, धनंजय जवनजाळ, अंकुश शेंगोकार, अझर खान इत्यादींनी रक्तदान केले .

Tags: अकोला जिल्हाआमदार नितीन देशमुखतेल्हारामुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे
Previous Post

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

Next Post

लॉकडाउनचा काळात कुशल कारागिराने तयार केलीय पारंपरिक शेती साधने, अवजारांची प्रतिकृती ठरतेय अनमोल ठेवा….

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
tools

लॉकडाउनचा काळात कुशल कारागिराने तयार केलीय पारंपरिक शेती साधने, अवजारांची प्रतिकृती ठरतेय अनमोल ठेवा....

chemical-fertilizer

जिल्ह्यात 29646 मे. टन रासायनिक खतसाठा उपलब्ध;खरेदीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.