• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

तेल्हारा घोडेगाव रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर जबर धडक,तिघे गंभीर जखमी

Editor by Editor
June 6, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
91 0
0
तेल्हारा घोडेगाव रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर जबर धडक,तिघे गंभीर जखमी
14
SHARES
653
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- आज सायंकाळी तेल्हारा घोडेगाव रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

घोडेगाव जवळील आस नदीच्या जवळ आज सायंकाळी दोन दुचाकींचा समोरासमोर धडक झाल्याने तिघे जण गंभीर झाल्याची घटना घडली.या अपघातात रवी गवारगुरू, दिलीप गवारगुरू रा. उबारखेड तर राणेगाव येथील अजय वानखडे गंभीर जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे घोडेगाव येथील नागरिकांच्या सहकार्याने दाखल करण्यात आले आहे.गंभीर जमखी झाल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात येणार असल्याचे समजले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

अकोल्यात डिस्चार्ज देताना चाचणी न करता घरी पाठविलेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह! तरुणाच्या व्हिडिओने उडवली खळबळ

Next Post

‘सुपरस्पेशालिटी’चा पदमंजूरीचा प्रश्न सोडवू ना. राजेश टोपे यांनी केली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
rajesh tope solving superspeciality hospital

‘सुपरस्पेशालिटी’चा पदमंजूरीचा प्रश्न सोडवू ना. राजेश टोपे यांनी केली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी

meeting held by rajesh tope

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘स्वच्छता, सर्वेक्षण आणि सुरक्षा’ ही त्रिसूत्री -आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी घेतला जिल्हायंत्रणेचा आढावा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.