• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

टीव्ही अभिनेत्री मोहेना कुमारीला कोरोना विषाणूची लागण, कुटुंबियांसह स्वतःला केले क्वारंटाईन

मोहेना उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांची सुन आहे.

Team by Team
June 2, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
Mohena kumari
19
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मोहेना कुमारी हिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सध्या तिच्या कुटुंबियांसह आणखी 17 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मोहेना उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांची सुन आहे. सतपाल यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. परिणामी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची करोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये मोहेनासह आणखी 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. त्यामुळे या सर्वांना आता क्वारंटाईन करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मोहेनाने 15 ऑक्टोबर 2019 रोजी हरिद्वारमध्ये उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि आध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांचे धाकटे पुत्र सुयश रावत यांच्याबरोबर लग्न केले. मोहेन ही रीवाचे महाराजा पुष्पराज सिंग जुदेव यांची मुलगी आहे. शिवाय ती ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणूनही दिसली आहे. रेमो डिसोझा दिग्दर्शित ‘एबीसीडी: एनी बडी कॅन डान्स’ या चित्रपटातही तिने काम केले आहे. तिने ‘डान्स इंडिया डान्स’ या शोमधील स्पर्धकांसाठी कोरोग्राफीदेखील केली आहे. लग्नानंतर तिने तिच्या अभिनयाच्या करिअरला राम-राम ठोकला आहे.

Tags: Mohena KumariTv Actressकोरोनाकोविड १९
Previous Post

महिला बचत गट, बंदीजनांकडून मास्क, सुरक्षा पोशाख, बेडची निर्मिती

Next Post

टोळ धाडीचे संकट लक्षात घेऊन सतर्कता बाळगण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
alert locust crisis

टोळ धाडीचे संकट लक्षात घेऊन सतर्कता बाळगण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन

discussion of farmers

जीएम व एचटीबीटी बियाण्याबाबत कृषिमंत्री व गृहमंत्र्यांशी शेतकरी संघटनेची चर्चा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.