• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

२७६ अहवाल प्राप्तः ४२ पॉझिटीव्ह, ३९ डिस्चार्ज

Team by Team
May 29, 2020
in कोविड १९, Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
corona
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२९ – आज दिवसभरात (सायंकाळी सात वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २७६अहवाल प्राप्त झाले. त्यातील २३४ अहवाल निगेटीव्ह तर ४२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारपर्यंत ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या १६ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित २३ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५५८ झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात १४१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ५१०१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४८२९, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५०८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४८१२ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४५२६आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५५८ आहेत. तर आजअखेर १७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज ४२ पॉझिटिव्ह

आज सकाळी प्राप्त अहवालात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात सहा पुरुष व दोन महिला आहेत. यातील दोघे जण इंदिरानगर तेल्हारा व बेलखेड तेल्हारा येथील रहिवासी आहेत. उर्वरित जठारपेठ, कौलखेड, गोरक्षण रोड, जुने शहर, न्यु खेतान नगर कौलखेड, हरिहरपेठ येथील रहिवासी आहेत.

आज सायंकाळी ३४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात १९ पुरुष व १५ महिला आहेत. यात गायत्रीनगर येथील सात, कौलखेड येथील चार रामदास पेठ येथील दोन, मोठी उमरी येथील दोन, सोनटक्के प्लॉट येथील दोन, रजपुतपुरा येथील दोन, अकोट फैल येथील दोन, जुने शहर येथील दोन तर न्यु तारफैल, हिंगणा रोड, बार्शीटाकळी, कैलास टेकडी, खैर मोहम्मद प्लॉट, मोमीनपुरा, काला चबुतरा, खदान, सिंधी कॅम्प, रेल्वे स्टेशन व गोकुळ कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

३९ जणांना डिस्चार्ज

काल रात्री व आज दुपारी ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील १९ जणांना घरी तर उर्वरित २० जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. त्यात २३ पुरुष व १६ महिला रुग्ण आहेत. त्यातील सहा जण बैदपूरा, चार जण हरीहर पेठ, चार जण अकोट फैल, तीन जण ताजना पेठ, तीन जण फिरदौस कॉलनी, रजपुतपुरा येथील दोन, लक्ष्मी नगर येथील दोन, माळीपुरा येथील दोन, तर मोह अली रोड, फतेह चौक, आदर्श कॉलनी, शास्त्रीनगर, पिंजर, गीता नगर, शिवाजी पार्क, गुलजारपुरा, गोरक्षण रोड, तेलीपुरा, राऊतवाडी, तेल्हारा व न्यु तारफैल येथील प्रत्येकी एक जण आहे.

१४१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ५५८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २९ जण (एक आत्महत्या व २८ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज ३९ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ३८८ झाली आहे. तर सद्यस्थितीत १४१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे. तर आज एका रुग्णाला नागपूर येथे संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अकोलाकोविड १९
Previous Post

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना: नागरिकांना लाभ देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी- विभागीय आयुक्त पियुष सिंह

Next Post

माणुसकी हरवली….खांदा द्यायला कोणी नसल्याने अंत्यसंस्काररासाठी हातगाडीवरून नेला मृतदेह, कोठे झाला हा प्रकार वाचा सविस्तर…

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
telhara-29-may-news-2

माणुसकी हरवली....खांदा द्यायला कोणी नसल्याने अंत्यसंस्काररासाठी हातगाडीवरून नेला मृतदेह, कोठे झाला हा प्रकार वाचा सविस्तर...

रेती” च्या मुद्यावरून दोन गटात तुफान हाणामारी,अनेक जण जखमी, दोन्ही गटातील एकूण १२ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

रेती" च्या मुद्यावरून दोन गटात तुफान हाणामारी,अनेक जण जखमी, दोन्ही गटातील एकूण १२ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.