• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

२०१ अहवाल प्राप्तः नऊ पॉझिटीव्ह, ३४ डिस्चार्ज, एक मयत

Team by Team
May 29, 2020
in कोविड १९, Corona Featured, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
corona
13
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२८ – आज दिवसभरात (सायंकाळी सात वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २०१अहवाल प्राप्त झाले. त्यातील १९२ अहवाल निगेटीव्ह तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या सात जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित २७ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान उपचार घेतांना एका ८० वर्षिय वृद्धाचा आज मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५१६ झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात १३८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४८९५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४६२६, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १५९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ४८०८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४५३९ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १५९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४२९२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५१६ आहेत. तर आजअखेर ८७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज नऊ पॉझिटिव्ह

आज सकाळी प्राप्त अहवालात केवळ एक जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आज सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण हा ४६ वर्षीय पुरुष असून सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी आहे. तर आज सायंकाळी प्राप्त आठ पॉझिटीव्ह अहवालात सहा पुरुष व दोन महिला आहेत. हे रुग्ण सनगर कॉलनी वाशीम बायपास, राऊतवाडी, गायत्रीनगर कौलखेड, सिंधी कॅम्प, कमलानेहरुनगर, हरिहरपेठ, तेलीपुरा, गोरक्षण रोड मलकापूर येथील रहिवासी आहेत.

३४ जणांना डिस्चार्ज

आज दुपारी ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना घरी तर उर्वरित २७ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. त्यात १८ पुरुष व १६ महिला रुग्ण आहेत.

एका रुग्णाचा मृत्यू

आज एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण ८० वर्षीय वृद्ध असून फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहे. हा रुग्ण दि.१५ रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल दि.१७ रोजी पॉझिटीव्ह आला होता. त्याचा आज उपचार घेतांना मृत्यू झाला.

१३८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ५१६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २९ जण (एक आत्महत्या व २८ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज ३४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ३४९ झाली आहे. तर सद्यस्थितीत ११३८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अकोलाकोरोनाकोविड १९
Previous Post

संपर्क शोधाचा कालावधी कमीत कमी करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Next Post

गृह मंत्र्यांकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा; ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी- गृह मंत्री अनिल देशमुख

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
review meeting_anil deshmukh

गृह मंत्र्यांकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा; ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी- गृह मंत्री अनिल देशमुख

corona-breaking

जिल्हयात पुन्हा आठ रुग्णांची भर, तेल्हारा तालुक्यात दोन रुग्ण आढळले,आकडा ५२४ पार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.