• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्यात बापलेकाची तलवारीने वार करून हत्या,गुन्हे शाखेने केले आरोपींना काही तासात जेरबंद

Media Desk by Media Desk
May 26, 2020
in Featured, अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
Murder
12
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – पूर्व वैमनस्यातुन तिघांनी मिळून बापलेकाची तलवारीने वार करून हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजता खरप येथे घडली. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याआधीच हल्लेखोराना अटक करण्यात पोलिसांना दोन तासातच यश आले. सनातन अभिमन्यु शिरसागर (वय 60), त्यांचा मुलगा विजय सनातन शिरसागर असे मृत झालेल्या बापलेकांचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सनातन शिरसागर व त्यांचा मुलगा विजय शिरसागर यांच्या अंगावर आकाश इंगळे, धम्मपाल इंगळे आणि जयपाल इंगळे हे तिघे तलवार आणि लोखंडी पाइप घेवून आले. या तिघांनी मागचपुढचा विचार न करता त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यामध्ये बापलेक जागीच ठार झाले. या घटनेची माहिती सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

एकीकडे घटनेचा पंचनामा सुरू असताना दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या शोधकामी लागले होते. पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आकाश इंगळे, धम्मपाल इंगळे आणि जयपाल इंगळे यांना अटक केली आहे. गुन्हा दाखल होण्याआधी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई एलसीबी प्रमुख शैलेष सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, जयंत सोनटक्के, किशोर सोनोने, शक्ति कांबळे, संदीप काटकर, आश्विन मिश्रा, वीरेंद्र लाड, आश्विन शिरसाठ, मोनोज नागमते यांनी केली. सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

अमरावती कोरोना अलर्ट; आज 14 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह एकूण संख्या 178

Next Post

तेल्हारकरांसाठी आनंदाची बाब पाच पैकी तीन निगेटिव्ह तर चार वर्षीय चिमुकल्याने केली कोरोनावर मात

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अखेर सातपुड्याच्या पायथ्याशी कोरोनाची एन्ट्री, पाच जणांना कोरोनाची लागण, प्रशासन हादरले

तेल्हारकरांसाठी आनंदाची बाब पाच पैकी तीन निगेटिव्ह तर चार वर्षीय चिमुकल्याने केली कोरोनावर मात

corona death

अकोल्यात पुन्हा १३ पॉझिटिव्ह,बाळापूर येथील रुग्णाचा मृत्यु, आकडा ४२८ वर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.