• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आतापर्यंत ११ कोटी १७ लाख रुपयांच्या निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधावर

Team by Team
May 25, 2020
in Featured, अकोला, शेती
Reading Time: 1 min read
77 1
0
Farmers
14
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दिनांक २४- जिल्ह्यात शेतकरी गटांची चळवळ चांगलीच जोम धरत असून या चळवळीने कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात ‘एकमेका सहाय्य करु’ चा अवलंब करीत आतापर्यंत ११ कोटी १७ लाख पाच हजार ८४० रुपयांच्या कृषि निविष्ठा ह्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचविल्या आहेत. तर ह्याच लॉक डाऊनच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १० कोटी २९ लाख रुपयांचा शेतीमाल (फळे, भाजीपाला) शेतकरी गटांमार्फत विकी केला आहे.

कृषि विभागाच्या आत्मा अंतर्गत जिल्ह्यात स्थापित करण्यात आलेले शेतकरी गट या चळवळीचे केंद्रबिंदू ठरले आहेत. हे गट आता शेतीच्या उत्पादन ते विक्री ही साखळी विकसीत करीत आहेत. जिल्ह्यातील २५३ शेतकरी गटांनी आतापर्यंत ११ हजार २६२ शेतकऱ्यांना त्यांच्या घरपोच चार कोटी ५१ लाख १४ हजार ६१५ रुपये किमतीचे २७३३.७८ मेट्रिक टन खत पोहोच केले. तसेच सहा कोटी ६५ लाख ९१ हजार २२५ रुपये किमतीचे ८९२७.५ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले. असे आतापर्यंत एकूण ११ कोटी १७ लाख पाच हजार ८४० रुपयांच्या कृषि निविष्ठा पोहोचविल्या आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी दिली आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

१० कोटी २९ लाख रुपयांच्या शेतमालाची विक्री

जिल्ह्यातील शेतकरी गटांनी याच लॉकडाऊनच्या काळात तब्बल १० कोटी २९ लाख रुपयांची उलाढाल करुन कृषि उत्पादित माल हा ग्राहकांपर्यंत पोहोचविला. या शेतकरी गटांनी जिल्ह्यात ७२८ मेट्रीक टन, जिल्ह्या बाहेर २२४५ मेट्रिक टन तर परराज्यात १८८५ मेट्रिक टन इतका शेतीमाल पाठवला. या मालाची किंमत १० कोटी २९ लाख रुपये इतकी झाली आहे. या मालाच्या विक्रीसाठीजिल्ह्यात ९३ ठिकाणी थेट विक्रीची केंद्र सुरु करण्यात आली अशी माहितीही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी दिली आहे.

Tags: अकोलाकृषि अधिकारी मोहन वाघशेती
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासकांचे कार्यालय कार्यान्वित; तक्रार निवारणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next Post

रेडक्रॉसचा उपक्रमःजिल्हा कारागृहात होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
medicine distribute in jail

रेडक्रॉसचा उपक्रमःजिल्हा कारागृहात होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

Ashok Chavhan

सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.