• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आ. नितिन देशमुख यांनी घेतली पाणी ६९ खेडी पाणीपुरवठा योजना संबंधित घेतली अधिकाऱ्यांची बैठक

*१५ दिवसात प्रस्ताव पाठवन्याचे दिल्या सूचना

Media Desk by Media Desk
May 22, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
88 1
0
mla nitin deshmukh
14
SHARES
636
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा बाळापूर मतदारसंघाचे आमदार यांनी आज दि.२२ मेरोजी अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण ,अकोला कार्यालयात संबंधीत अधीकाऱ्यांची बैठक घेऊन बाळापुर विधान सभा मतदार संघातील प्रस्तावीत६९ खेडी पाणीपुरवठा योजना तयार करून तातडीने १५ दिवसाचे आंत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आ.नितिन देशमुख यांनी या प्रसंगी सुचना केली.त्याचप्रमाणे ही योजना जिल्हा परीषदेकडे न देता म.जिवन प्राधीकरणानेच तयार करून चालवावी. असे देखील सुचित केले बाळापुर विधान सभा मतदार संघात असणाऱ्या खारपाण पट्ट्यातील अकोला व बाळापुर तालुक्यातील,ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे तेथे तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येवुन टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा. योजना पुर्णपणे कार्यान्वीत होई पर्यंत या योजनेतील ६९ गावांना कीमान शुद्ध गोळे पिण्याचे पाणी पुरविण्याची योजना संबंधीत बी.डी.आे.तहसीलदार व.जि.प. पाणी पुरवठा विभागाने करावी अशा देखील सुचना मा. आमदारांनी केल्या .अकोला जिल्ह्यामध्ये असलेल्या ८४ खेडी पाणीपुरवठा योजना, व ६४खेडी पाणीपुरवठा योजनेतील सर्व गावांना किमान चवथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याबाबत सुचीत केले.

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परीषद सदस्य गोपाल दातकर, तालुका प्रमुख अकोला विकास पागृत, युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे , बब्लु देशमुख,अजय देशमुख, नाना देशमुख तहसीलदार बाळापुर श्री भुसारी ,अकोला तहसीलदार श्री लोखंडे , बी.डी.ओ.अकोला श्री राहुल शेळके, बाळापुर बीडीओ.श्री वाघ, कार्यकारी अभियंता म.जि. प्रा.अकोला श्री सोळंके , तसेच जि.प. पाणी पुरवठा विभागाचे श्री गायकवाड , श्री जाधव ,इत्यादी अधीकारी उपस्थीत होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Previous Post

अशोका फाउंडेशनच्या वतिने सॅनिटायझर व मास्क वाटप

Next Post

राज्यातील अनुसूचित जातीच्या २ लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
dhananjay mundhe

राज्यातील अनुसूचित जातीच्या २ लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा

akola corona updates

अकोला जिल्हयाने साडेतीनशे चा टप्पा ओलांडला,दिवसभरात १४ रुग्णांची भर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.