अकोला (प्रति) : लॉकडाऊन लागु झाल्यापासुन पोलीस कर्मचारी, बॅक कर्मचारी, पेट्रोल पंप वरिल कर्मचारी अंत्यत कुशलतेने कोरोना पासुन वाचण्यासाठी व ईतरांना वाचवण्यासाठी परीस्थिती हाताळत आहेत प्रामुख्याने पोलीस रात्रदिवस आपले कर्त्यव बजावत असुन कोरोना विषाणुची कुणालाही लागण होऊ नये या करीता सामाजिक अंतर ठेवणे,मास्क वापरणे, प्रतिबंध क्षेत्रात व वेळेत लोकांना प्रवेश मनाई आदी नियमाचे पालन तेही कुठेही बळाचा वापर न करता परीस्थीती हाताळत आहेत पोलीसांनबरोबरच बॅक कर्मचारी व पेट्रोल पंप वरील कर्मचारी आपले कर्त्यव बजावत आहेत या सर्व कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशोका फाउंडेशनचे अध्यक्ष व बाळापुर विधानसभा महासचिव शुभम पंजाबराव तिडके यांनी त्यांच्या स्वखर्चाने सॅनिटायझर व मास वाटप केले यामध्ये बाळापुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व सगळा स्टाफ तसेच बँक कर्मचारी, पेट्रोल पंपवरील कर्मचारी ईत्यादी लोकांना त्या सगळ्या ठिकाणी जाऊन सॅनिटायझर व मास वाटप करण्यात आले यावेळी बाळापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिंदे साहेब व पि,एस,आय लांडे साहेब व बाळापूर विधानसभा अध्यक्ष साजिद भाऊ प्रमोद डबेलकर, जयराम सोनवणे, मोहन धनोकार, उमेश इंगळे, मनीष तायडे ,बलवंत गोपनारायण, नरेंद्र इंगळे ,महेश तायडे ,गौतम वानखडे, यावेळी उपस्थित होते