• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शेती

कापूस खरेदीसाठी मंगळवार पूर्वी (दि.२६) नोंदणी करण्याचे आवाहन

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in शेती, अकोला
Reading Time: 1 min read
78 0
0
कापूस
16
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला,दि.२१ – जिल्ह्यात सर्व बाजार समितीमध्ये कापूस खरेदी करता सुरु असलेली नोंदणी ही मंगळवार दि.२६ पर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर कापूस खरेदीसाठीची नोंदणी बंद करण्यात येणार आहे, तरी ज्या शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी नोंदणी करावयाची असेल त्यांनी मंगळवार दि.२६ पर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.
अकोला कापूस फेडरेशन तसेच सी.सी.आय मार्फत किमान आधारभुत किंमत खरेदी अंतर्गत कापुस खरेदी सुरु आहे. कापुस खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात कापूस फेडरेशनकडून आज पर्यंत एकूण ४३३८ शेतकऱ्यांचा १२१९८५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तसेच सी.सी.आय कडून २८१९९ शेतकऱ्यांचा ८६०१६८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. अजूनही काही शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करणे बाकी आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, जिल्ह्यात सर्व बाजार समितीमध्ये कापूस खरेदी करता सुरु असलेली नोंदणी ही मंगळवार दि.२६ पर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर कापूस खरेदीसाठीची नोंदणी बंद करण्यात येणार आहे. तसेच सी.सी.आय.चे बार्शीटाकळी कापूस खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी कापूस खरेदीकरीता नोंदणी केली असून त्यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे. त्या शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी ही सी.सी.आय. तसेच बाजार समिती प्रशासनाव्दारे नियोजन करुन शुक्रवार दि.२९ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात येणार असून त्यानंतर बार्शीटाकळी कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात येणार आहे. तरी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी व दिलेल्या दिवशी कापूस विक्री साठी केंद्रावर आणावा. शेतकऱ्यांकडील कापूस पावसाळा सुरु होणे पूर्वी खरेदी करण्याबाबत प्रशासनाकडून कापूस फेडरेशन व सी.सी.आय यांना वेळोवळी सुचित करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अजून कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे, त्या शेतकऱ्यांनी मंगळवार दि.२६ पर्यत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांनी केले आहे.

Previous Post

प्रतिबंधित क्षेत्र व प्रवाशांवर लक्ष केंद्रीत करा पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Next Post

मोफत होमिओपॅथी औषध वितरणाचा पालकमंत्री ना. कडू यांच्या हस्ते प्रारंभ

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
homeopathy-medicine-distributions-akola-by-guardian-minister

मोफत होमिओपॅथी औषध वितरणाचा पालकमंत्री ना. कडू यांच्या हस्ते प्रारंभ

mns-akot

शेतकऱ्यांना होणारे हेलपाटे व पिळवणूक थांबवा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.