• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचा जिल्हादौरा कार्यक्रम

Team by Team
May 20, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
87 1
0
bacchu kadu
14
SHARES
629
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२०- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे गुरुवार दि.२१ रोजी जिल्हादौऱ्यावर येणार आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

गुरुवार दि.२१ रोजी सकाळी ११ वाजता अकोला येथे आगमन व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या खरीप हंगाम २०२० च्या दूरचित्रवाणी परिषदेस उपस्थिती,स्थळः- जिल्हाधिकारी कार्यालय अकोला
दुपारी एक ते दुपारी दोन राखीव
दुपारी दोन वा. कोरोना बाबत आढावा बैठक, स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय अकोला.
दुपारी तीन वा. अकोला येथुन मूर्तिजापूर कडे प्रयाण
दुपारी चार वा. मूर्तिजापूर येथे आगमन व प्रतिबंधित क्षेत्र तथा नगरपालिका क्षेत्र व ITI आयसोलेशन वॉर्डची पाहणी
सायं. पाच वा. अधिकारी व स्थानिक पदाधिकारी यांचे सोबत चर्चा,
सायं. सहा वा पत्रकारांशी वार्तालाप- स्थळ;- न.पा. सभागृह, मुर्तिजापूर
सोयीने दर्यापूर मार्गे कुरळपूरणा कडे प्रयाण

अधिक वाचा: बाळापूर कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना खरीप पूर्व मार्गदर्शन

Tags: अकोलापालकमंत्री ना.बच्चू कडू
Previous Post

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी औषधांचे मोफत वितरण- प्रशासनासोबतच्या बैठकीत निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतूक

Next Post

पातूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला वेबिनार, किड्स पॅरडाईज चा उपक्रम

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
kids paradise school

पातूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला वेबिनार, किड्स पॅरडाईज चा उपक्रम

akola corona positive update report (1)

२४७ अहवाल प्राप्तः २९ पॉझिटीव्ह, २३ डिस्चार्ज

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.