• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

अकोल्यात कोरोनाबधित आकडा तिनशे पार,कोरोनाने गाठला अकोट तालुका,एकुण आकडा ३०८

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Corona Featured, Featured, अकोला, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
( व्हिडिओ) कोरोना ब्रेकिंग – अकोला जिल्हात कोरोनाचा पहिला रुग्ण
27
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.२० मे  

आज बुधवार दि.२० मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२४७
पॉझिटीव्ह-२९
निगेटीव्ह-२१८

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या नऊ रुग्णांपैकी पाच महिला व चार पुरुष आहेत. त्यातील दोन जण न्यु तारफैल, दोन जण समता नगर तर उर्वरित प्रत्येकी खैर मोहम्मद प्लॉट, लक्ष्मी नगर, देशमुख फैल, अडगाव ता. अकोट, पुरपिडीत क्वार्टर्स अकोट फैल येथील रहिवासी आहेत.

तसेच काल(दि.१९) रात्री २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांचे रहिवासाचे ठिकाणे याप्रमाणे- माळिपुरा-४, खैर मोहम्मद प्लॉट ४, आंबेडकर नगर-६, गवळीपुरा-२, तारफैल-२, भिम चौक अकोट फैल-२, पंचशीलनगर-१, ओल्ड आळशी प्लॉट-१, अकोट फैल-१

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३०८
मयत-२०(१९+१),डिस्चार्ज-१६७
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२१

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

Tags: corona
Previous Post

बाळापूर कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना खरीप पूर्व मार्गदर्शन

Next Post

दानापूर येथे आगीचा तांडव जीवितहानी टळली

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
fire at danapur

दानापूर येथे आगीचा तांडव जीवितहानी टळली

corona villages telhara akola

तेल्हारकरांच्या चिंतेत भर शहरातील चार तर ग्रामीण भागातील चार संशयित अकोला रेफर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.