• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ग्रामीण भागात मजुरांना काम द्या, अन्यथा काय करायचे ते सांगतो –  प्रकाश आंबेडकर

Media Desk by Media Desk
May 22, 2020
in Featured, अकोला जिल्हा, राज्य
Reading Time: 1 min read
81 0
0
prakash ambedkar
13
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे  –  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी  राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाची लागण झालेली नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी योजना किंवा नरेगा अंतर्गत काम देण्यात यावे, त्यासाठी मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा, काम न दिल्यास पुढे काय करायचे ते मी सांगतो, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मजुरांना केले आहे.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा तितकासा फैलाव झालेला नाही, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी खेड्यापाड्यांमध्ये मजुरांना दुरुस्तीचे काम, रस्त्याचे काम  तसेच खोद काम मिळत होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली नव्हती. मात्र आता हे काम बंद झाल्याने शेतकरी, गरीब मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी गरज असलेल्या सर्व मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा आणि त्या अर्जा मार्फत रोजगार हमी योजना किंवा नरेगा द्वारे काम देण्याची मागणी करावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. देशात नोकरी तसेच व्यवसाय करणाऱ्यांकडून शासन मोठ्या प्रमाणावर टॅक्स वसूल करतात. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागात गरीब मजुर, शेतकऱ्यांना रोजगार हमी योजना किंवा नरेगा अंतर्गत काम मिळावे. त्यामुळे ज्या मजुरांना कामाची गरज आहे, त्यांनी सरपंच, तलाठी किंवा ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. अर्ज दिल्यानंतर तीन दिवसात काम मिळाले नाही तर आपल्याला बेरोजगार भत्ता देण्याची सोय यामध्ये आहे. त्यामुळे सर्व मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. त्या अर्जाची एक प्रत आपल्याकडे ठेवावी तर दुसरी प्रत बीडीओ आणि तहसिलदाराकडे पाठविण्यात यावी, त्यांनी आपल्याला काम दिले नाही तर पुढे काय करायचे ते मी सांगतो, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी
Previous Post

२३२ अहवाल प्राप्तः १८ पॉझिटीव्ह, २३ डिस्चार्ज, दोन मयत

Next Post

अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा घेणं आम्हाला शक्य नाही- उदय सामंत

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Uday Samant

अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा घेणं आम्हाला शक्य नाही- उदय सामंत

akola corona positive update report (4)

अकोल्यात कोरोनाची भयंकर स्थिती आज पुन्हा २० रुग्ण पॉझिटिव्ह, आकडा २९९ वर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.