• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बुलढाणा जिल्ह्यातील १५ दारूच्या दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, गुन्हा, विदर्भ
Reading Time: 1 min read
86 1
0
liquor shop closed due to corona

File Image

16
SHARES
618
VIEWS
FBWhatsappTelegram

बुलढाणा : राज्यात कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याबाबत आदेश दिले होते. सदर टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काही अनुज्ञप्तीधारकांविरोधात जिल्हाधिकारी यांना अवैधपणे मद्यविक्री करीत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक बी. व्ही पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर अनुज्ञप्त्यांचे सखोल निरीक्षण केले. आढळून आलेल्या गंभीर स्वरूपाच्या नियमभंग प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज 18 मे 2020 रोजी सदर प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारीत करून मुंबई दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये 15 अनुज्ञप्त्या अर्थात मद्य विक्री परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. तसेच पाच प्रकरणे ही सौम्य स्वरूपाची असल्यामुळे या प्रकरणांमध्ये दंड आकारण्यात आलेला आहे, असे अधिक्षक बा. वि पठारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या अनुज्ञप्त्या कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्या :
आर. जी सानंदा सीएल 3 अनुज्ञप्तीधारक खामगांव, डी. टी देशमुख सीएल 3 अमडापूर ता. चिखली, जी. एम सानंदा सीएल 3 लाखनवाडा ता. खामगांव, श्रीमती माधुरी राजेश बोबडे प्रोप्रा हॉटेल गौरव एफएल 3 खामगांव, मे. चौधरी वाईन शॉप एफएल 2 चिखली, श्रीमती प्रतिभा प्रकाश लोखंडकार प्रोप्रा. हॉटेल ग्रीनपार्क एफएल 3 खामगांव, श्रीमती रितादेवी गोपालदास चौधरी प्रोप्रा. हॉटेल चौधरी रेस्टॉरंट एफएल 3 खामगांव, श्रीमती सुनिता चंद्रकांत डवले प्रोप्रा. हॉटेल राधेय एफएल 3 मलकापूर, शे. शाहरूख शे. महम्मंद प्रोप्रा. हॉटेल नॅशनल एफएल 3 डोणगांव ता. मेहकर, अर्जुन पांडुरंग गरड प्रोप्रा. हॉटेल पॅराडाईज एफएल 3 खामगांव, किशोर पांडुरंग गरड प्रोप्रा. हॉटेल पवन एफएल 3 सुटाळा ता. खामगांव, श्रीमती प्रितमकौर जसवंतसिंग पोपली प्रोप्रा. हॉटेल दशमेश एफएल 3 सजनपूरी ता. खामगांव, विशाल शाम गरड प्रोप्रा. मे. पी. एच बिअरशॉपी एफएल /बीआर 2 सुटाळा ता. खामगांव, गोपालदास बाबुलाल चौधरी प्रोप्रा. मे. एम. आर चौधरी वाईन शॉप एफएल 2 खामगांव आणि मे. स्वस्तिक एजन्सी भागीदार ए. व्ही. राजपूत व ए. जी. सानंदा एफएल 2 सुटाळा ता. खामगांव.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

पीक कर्जासाठी हमीपत्राची सक्ती नको-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे जिल्ह्यातील सर्व बॅंकांना निर्देश

Next Post

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
rajya-mahiti-ayog

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

district collector

मान्सुन पुर्व तयारी आढावा सभा: कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही याची खबरदारी घेऊनच नियोजन करा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.