• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मनरेगाअंतर्गत जिल्ह्यात ९९७ कामे सुरु; लॉकडाऊन कालावधीत ४४०० मजुरांना रोजगार

Team by Team
May 18, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
79 1
1
worker
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१८- महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) जिल्ह्यात ९९७ कामे सुरु आहेत. लॉक डाऊनच्या या कालावधीत जिल्ह्यात ४४०० मजुरांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात मनरेगा योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४४०० मजूरांनी आपला हक्काचा रोजगार मिळवला आहे. जिल्ह्यात ९९७ कामे सुरु असून सद्यस्थितीत १४००० कामे सेल्फवर आहेत आणि मजूरांनी मागणी केल्यास ही कामे लगेच उपलब्ध होणार आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३८ ग्रामपंचायतींपैकी १८२ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरु आहेत. या योजनेत रेशीम उद्योग, रोपवाटीका, वृक्ष संगोपन, विहीर पुनर्भरण, घरकुल या योजनांची कामे घेण्यात आली आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

जिल्ह्यात सध्या ९९७ कामे सुरु आहेत. ही कामे करतांना किमान सामायिक अंतर राखणे, मास्क चा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात शासनाने मजुरीचा दरही २३८ रुपये प्रतिदिन याप्रमाणे केला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे यांनी दिली आहे. जिल्ह्यात सेल्फवर उपलब्ध कामांची संख्या पाहता मजुरांनी आपापल्या ग्रामपंचायतीत जाऊन कामाची मागणी करावी , असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

अधिक वाचा: सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार

Tags: अकोलाउपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवेजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
Previous Post

वाडेगाव येथे अचानक शेतकऱ्याच्या शेततळ्यातील मासे मृत

Next Post

उगवा येथील आदिवासी मजूर परतले आपल्या गावी २१ जणांच्या प्रवासाची प्रकल्प कार्यालयाने केली व्यवस्था

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
laborers returned by bus

उगवा येथील आदिवासी मजूर परतले आपल्या गावी २१ जणांच्या प्रवासाची प्रकल्प कार्यालयाने केली व्यवस्था

regional transport

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अंशतः कामकाजास सुरुवात

Comments 1

  1. श्रीकृष्ण अमृता वायकर says:
    6 years ago

    good information

    Reply

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.