• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती एक हात मदतीचा गृपकडून रक्तदान शिबीर संपन्न

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती एक हात मदतीचा गृपकडून रक्तदान शिबीर संपन्न
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

हिवरखेड(बाळासाहेब नेरकर)- हिवरखेड येथे कोरोणा या महामारीच्या साथिने देशात थैमान घातले असून देश पातळीवर रक्ताचा पुरवठा कमी पडू नये या साठी ठिकठिकानी विवीध ऊपक्रमाद्वारे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले येते  आज हिवरखेड येथिल ऐक हात मदतिचा या गृप च्या वतीने छञपती संभाजी महाराज यांची जंयतीचे औचित्य साधत रक्तदान शिबिर आयोजित केले यासाठी अकोला येथील रक्तपेढि डाॅ बी पी ठाकरे याची ब्लड बॅकेचे सर्व अधिकारी व डाॅक्टर मंडळीच्या सहकार्याने हा रक्तदान शिबिरा मधे गावकऱ्यांचा व युवा मंडळी चा खूप प्रतिसाद मिळाला या कठीण परिस्थिती मध्ये शोशल डिस्टिशिग पाळत शासनाचे आदेशाचे पालन करीत रक्तदान केले यामधे महिला व यूवतिचा सहभाग लाभला अश्या दानशूर व्यक्ती चे आणि अकोला येथील डॉ बी पी ठाकरे यांच्या ब्लड बँक च्या सर्व डॉक्टर व कर्मच्यार्यांचे ऐक हात मदतीचा गृप कडूण धन्यवाद तसेच आज इथ ज्या महिलांनी रक्तदान केले अश्या महिलांना सलाम की त्यांनी सुधा अश्या शासनाच्या आदेशात शोशल डिस्टिसिंग पाळत या काळात रक्तदान केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला त्या मध्ये आमची टीम एक हात मदतीचा चे कार्यकर्ते :: सुदाम राऊत अमोल रेखाते, रुपेश भोपळे, प्रशांत रेखाते, दिपक भोपळे, दिपक रेखाते, शुभम अस्वार, विनोद रेखाते, अविनाश ताळे, विशाल हागे ,शुभम निमकर्ड, संदीप येणकर व सर्व सहकारी मित्रपरिवार हिवरखेड
– एक हात मदतीचा टीम बारगण पुरा हिवरखेड कडून या कार्यक्रमास प्रतिसादा बद्दल आभार मानले

Tags: blood donation
Previous Post

प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि मृतकाच्या अंत्ययात्रेतील जमावामुळे मूर्तिजापुरात कोरोना वाढणार!

Next Post

अकोल्यात दिवसभरात ३७ कोरोनाबाधित आढळले,एकुण आकडा २५७ पार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola-corona-update-3-april-2020

अकोल्यात दिवसभरात ३७ कोरोनाबाधित आढळले,एकुण आकडा २५७ पार

akola-corona-update-3-april-2020

सविस्तर- १७६ अहवाल प्राप्तः ३७ पॉझिटीव्ह; एकाचा मृत्यू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.