• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

सविस्तर – ९५ अहवाल प्राप्तः पाच पॉझिटीव्ह, ९० निगेटीव्ह; एकाचा मृत्यू

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in कोविड १९, Corona Featured, Featured, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 1
0
akola-corona-update-3-april-2020
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अकोला,दि.११- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ९५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९० अहवाल निगेटीव्ह तर पाच अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या १५९ झाली आहे. आज सकाळी उपचार सुरु असतांना एका ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १३१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण १८३३ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १६०३ अहवाल आले आहेत.आजअखेर एकूण १४४४ अहवाल निगेटीव्ह तर १५९ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व २८० अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण १८८३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १६८३, फेरतपासणीचे ९८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ नमुने होते. आजपर्यंत एकूण १६०३ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १४०३ तर फेरतपासणीचे ९८ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १४४४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १५९ आहेत. तर आजअखेर २८० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या ९५ अहवालात ९० अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर पाच अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुणांपैकी किल्ला चौक जुने शहर येथे राहणारा एक ११ वर्षाचा मुलगा, तीन पुरुष व एक महिला आहेत. हे रुग्ण, मोठी उमरी, आंबेडकर नगर सिव्हील लाईन्स, आगरवेस, जुने शहर आणि अकोट फैल या भागातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
दरम्यान आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एका ६५ वर्षीय रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. हा रुग्ण बैदपुरा भागातील रहिवासी होता व तो शनिवार, दि. २ रोजी दाखल झाला होता.
१३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत १५९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १४ जण (एक आत्महत्या व १३ कोरोनामुळे) मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना तर बुधवार दि.६ मे रोजी एकास असे १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १३१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर १५६८ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ८४६ गृहअलगीकरणात व ७६ संस्थागत अलगीकरणात असे ९२२ जण अलगीकरणात आहेत. तर ४९८ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १४७ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Tags: akola jilha corona newsअकोला जिल्हा कोरोना अपडेट
Previous Post

हिवरखेड पोलीसांना ग्लुकोन-डी व उन्हापासून बचवाकरिता आकर्षक कॅनॉपीचे वाटप

Next Post

पायपीट थांबली आणि एका रात्रीत आपल्या राज्यात पोहोचलेही;अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे ४२ मजूरांना छत्तीसगड सिमेपर्यंत मोफत प्रवास

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
workers-reached-to-hometown

पायपीट थांबली आणि एका रात्रीत आपल्या राज्यात पोहोचलेही;अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे ४२ मजूरांना छत्तीसगड सिमेपर्यंत मोफत प्रवास

jilhadhikari-papalkar-ahwal-akola11-may

जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी केली प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.