• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दहीहंडा पोलिसांनी बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना केली अटक

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
80 0
0
dahihand-gramin-police-akot
23
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (शिवा मगर): दहीहंडा पोलिस हद्दीतील करोडी फाटा टी पॉईंट चोहोटा बाजार येथून एक दुचाकी वर अवैद्य दारू वाहतुकीची माहिती मिळाली माहितीनुसार चोहोटा चौकीतील पोलिसांनी कारोडी फाट्यावर सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार एक दुचाकी बजाज डिस्कवर MH 30 AC 1707 जात असताना दिसून आली ती दुचाकी थांबून पाहणी केली असता देशी दारू संत्रा 111 कंपनीचे 90 ML सीलबंद 165 किंमत 40 रुपये प्रमाणे एकूण 6700 रुपये व देशी दारू संत्रा 999 कंपनीचे 90 ML सीलबंध 230 नग प्रत्येकी 40 रुपये प्रमाणे एकूण 9200 रुपयेचा मुद्देमाल मिळून आला दुचाकीस्वार यांना विचारणा केली असता त्यांनी त्यांचे नाव आरोपी (1)मंगेश श्रीकृष्ण धनवाडे वय 25 वर्ष राहणार म्हातोंडी तालुका अकोला आरोपी ( 2) शिवा श्रीकृष्ण धनवाडे वय 21 वर्ष राहणार म्हातोंडी तालुका अकोला मोटार सायकल ही बजाज डिसस्कवर कंपनीची किंमत 20,000रुपये व Infinix कंपनीचा जुना वापरता मोबाईल किंमत 8500 रुपये असा एकूण 44,300/-रुपये चा सर्व मुद्देमाल जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करून ताब्यात घेतले

पुढील कारवाई दहीहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शन खाली विजय सावदेकर, दयाराम राठोड, सुभाष वाघ यांनी केली

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Tags: dahihand newsillegal liquor transport
Previous Post

अकोलावासी चिंतेत पुन्हा तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह,एका रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

Next Post

हिवरखेड पोलीसांना ग्लुकोन-डी व उन्हापासून बचवाकरिता आकर्षक कॅनॉपीचे वाटप

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
glucon d canopy to hiwarkhed police

हिवरखेड पोलीसांना ग्लुकोन-डी व उन्हापासून बचवाकरिता आकर्षक कॅनॉपीचे वाटप

akola-corona-update-3-april-2020

सविस्तर - ९५ अहवाल प्राप्तः पाच पॉझिटीव्ह, ९० निगेटीव्ह; एकाचा मृत्यू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.