हिवरखेड (बाळासाहेब नेरकर)- अकोला जिल्हाधिकारी यांनी वाईन शॉपी देशी दारूचे दुकान व बिअर शॉपी यांना हिरवी झेंडी देऊन सुद्धा काल हिवरखेड परिसरात दारूची दुकाने काही तांत्रिक कारणामुळे सुरू न झाल्याने तळीरामांचा चेहऱ्यावर घोर निराशा दिसत होती. चेहऱ्यावर आनंद घेऊन आपण दारू पिऊ या आशेने आलेल्या तळीरामांना उलट्या पाई घरी परतावे लागले. त्यामुळे शासनाचे विरोधात त्यांच्या मनात तीव्र संताप दिसून येत होता.
परंतु आज दिनांक सात मे रोजी हिवरखेड परिसरातील दारूची दुकाने शोशल डीस्टीशिग च्या पालनात व ट्रेम्प्रेचर तपासनी करुनच मद्यपींना विशिष्ट नियमावली दारू विक्री केल्या जात आहे. हिवरखेड येथे अनूज्ञुप्ती धारक दोन देशी दारुचे दूकानेअसून शासनाने कोरोणा या महाभयंकंर व्हायरसचा प्रादूर्भाववामूळे दूकाने बंद ठेवली होती.या बंदीमूळे शासनाचे कोट्यावधिचचे महसूल बूडाले असून आज शासन निर्णय विचार करुन आजपासून शासनाला महसूल प्राप्त व्हावा म्हनून दूकाने चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पाश्वभूमिवर तांञिक कारनामूळे एक दिवस ऊशिरा हिवरखेड मधील तळिरामाच्या सोयीसाठी दारु दूकाने सकाळी आठ वाजता ऊघडली या वेळी आदेशाचे पालन करत शोशल डीश्टिसिग पाळत ग्राहक गर्दी न करता आपली खूराक साठी लाईनित येत होते. तसेच गेल्या दिड महिन्यापासून सरकारने दुकाने बंद ठेवून आमचे हाल केले व स्वताचे सूद्धा महसूलचे नूकसान केले असे दारु पिनारे सागत आहेत. त्यांचे म्हनने आहे की व्हायरस चा फैलाव होवूनये तर अल्कोहोल यूक्त सानिटायझर वापरल्या जाते. तर आम्ही ही आमचा पोटातील कोरोणामय जंतु मारण्यासाठी दारु पित असे चित्र दिसत आहे. तर काही महाशय सरकारला धण्यवाद देऊन आमची सोय लावली म्हनून आभार मानत आहेत.