अकोला :
जिल्हा माहिती कार्यालय, अकोला
कोरोना अलर्ट
आज गुरूवार दि.७ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल- सहा
पॉझिटीव्ह-सहा
निगेटीव्ह- शून्य
अतिरिक्त माहिती
आज पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण राधाकिसन प्लॉट, उगवा अकोट फ़ैल, बैदपुरा, माळीपूरा, खंगनपुरा येथील रहिवासी आहेत. तर एक महिला स्त्री रुग्णालयातून संदर्भित करण्यात आली आहे. ती ही अकोट फ़ैल येथील रहिवासी आहे.
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार
सावध रहा,घरातच रहा!