• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

मूर्तिजापूर पोलिसांनी अवघ्या काही तासात लावला खुनाचा छडा,आरोपी अटकेत

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in गुन्हा, Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
Maharashtra Police

Maharashtra Police

23
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मूर्तिजापूर: पो स्टे मूर्तिजापूर शहर हद्दीत देवराण रोड शेत शिवारात मृतक शेख वसीम शेख कलीम, वय 26, रा खडकपुरा, मूर्तिजापूर (ट्रक ड्राइवर) याचा डोके दगडाने ठेचून आणि गळा आवळून खून करण्यात आला होता.. सदर गुन्ह्याचे तपासात मा. पोलीस अधिक्षक सा. यांचे मार्गदर्शनात पो.नि. स्थागुशा यांचे आदेशाने पोउपनि सागर हटवार सोबत पोहेका गणेश पांडे, सुभाष अवचार, पोकॉ शक्ती कांबळे, संदीप काटकर, ओम देशमुख आणि चालक पोहेकॉ संजय निखाडे यांचे पथकाने अल्पावधीतच खुनातील मुख्य आरोपी शेख रफिक शेख लतीफ, वय 32, रा मोहम्मदिया प्लॉट, मूर्तिजापूर यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता
त्याने त्याचा भाऊ अब्दुल अजीज अब्दुल लतीफ, रा शिवणी, अकोला याचे सोबत मिळून मोहम्मद राजीक मो. साबीर (बादल), 38, रा तेलीपुरा, पठाणपुरा, मूर्तिजापूर याचे सोबत नेहमी राहत असल्याचे कारणाने आणि मृतकाने ट्रक वर सोबत चालण्याचा तकादा लावत असल्याचे कारणावरून मृतकाचा खून केल्याची कबुली दिली. अधिक तपास पो स्टे मूर्तिजापूर शहर करीत आहे..

Tags: murtizapur murder casemurtizapur policemurtizapur police akola
Previous Post

अकोला मनपा क्षेत्र वगळून मद्यविक्रीस बुधवार (दि.६)पासून परवानगी; सुचना व अटी

Next Post

तेल्हारकरांच्या चिंतेत वाढ पाच संशयित अकोला रेफर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
corona villages telhara akola

तेल्हारकरांच्या चिंतेत वाढ पाच संशयित अकोला रेफर

alcohol ban

अरे बापरे ..दारू घेण्यासाठी आता टोकनसह मद्यप्रेमींना भरावा लागणार फॉर्म,नाव..मोबाईल नंबर.. सह मद्य कोणते हवे लिहून द्यावे लागणार ...

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.