• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोरोणा मुळे बाहेर गावी अडकलेल्या लोकांना परत आणण्याची व्यवस्था करावी; वंचींत बहुजन ची पातुर तहसील दाराना निवेदनाद्वारे विनंती

Team by Team
May 4, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 0
0
people trapped
19
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर ( सुनिल गाडगे) : संपूर्ण देशभर कोरोनाचा थैमान चालू आहे पातूर तालुक्यातील बरेच लोक मुंबई पुण्या सारख्या शहरात गेल्या दोन महिन्यांपासून अडकलेले आहेत त्यांच्या कडे राशन पैसे नसल्यामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत, त्यांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत.

त्या संपूर्ण लोकांना त्यांच्या मूळ गावी आणण्यात यावे अशी विनंती निवेदनाद्वारे पातूर तहसीलदार यांना वंचित बहुजन युवक आघाडी चे तालुका महासचिव सुमेध भाऊ हातोले यांनी केली. या वेळी तालुका महासचिव राजू भाऊ बोरकर,सामाजिक कार्यकर्ते प्रसेंनजीत रोकडे उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार

Tags: अकोलातालुका महासचिव राजू भाऊसुमेध भाऊ
Previous Post

कोरोनामुळे राज्यात नोकरभरती बंद,चालू कामे बंद,नव्या कामांना परवानगी नाही,अर्थ खात्याचा निर्णय

Next Post

अकोला ते लखनौः ११९२ प्रवासी विशेष रेल्वेगाडीने रवाना: अमरावती, वाशीम, यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील प्रवाशांना निरोप

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
akola train junction

अकोला ते लखनौः ११९२ प्रवासी विशेष रेल्वेगाडीने रवाना: अमरावती, वाशीम, यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील प्रवाशांना निरोप

sanjay kapdnis meeting

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.