हिवरखेड(बाळासाहेब नेरकर): हिवरखेड येथील ईदींरानगर तर आताचे भाऊदेवराव गीर्हे नगर येथील नितिन मधूकर भाकरे वय ३० वर्ष या यूवकाने राहत्या घरात छताला दोर बाधलेल्या अवस्थेत गळ्याला दोरखंडाने फाशी घेतलेल्या स्तीतीत दिसून आला सदर हु यूवकाने राञी तिनच्या दरम्यान फाशि घेतल्याचे परीवारातिल सदस्या कडून समजले असून पुढिल तपास ठाणेदार आशिष लव्हांगंळे यांचे मार्गदर्शनाखाली हिवरखेड बिट चे महादेवराव नेव्हारे पो का विणोद गोलाईत घटनास्थळी दाखल झाले असून मर्म दाखल करुन मृतदेह ऊत्तरीय तपासणीस तेल्हारा येथे पाठवीण्यात आला सदरहू मृतकाच्या मागे दोन लहान मूले व पत्नी असा परिवार आहे.
 
			











