• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पोलीसाला चिडणारा वाळूचा टिप्पर व मालक जळगाव जामोद पोलिसांच्या जाळ्यात

Media Desk by Media Desk
April 30, 2020
in Featured, अकोला जिल्हा, गुन्हा, वाहतूक, विदर्भ
Reading Time: 1 min read
80 1
0
Maharashtra Police

Maharashtra Police

12
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जळगांव जा. (प्रतिनिधी)- जलंब मध्ये अवैध रेती वाहतूक करणार्‍या टिप्परने पोलीस कॉन्स्टेबल चिरडले हे वृत्त प्रकाशित होताच पोलिस यंत्रणाआरोपीच्या शोधात कामाला लागली. तसेच जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांना खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार जळगाव जामोद चे ठाणेदार सुनील जाधव यांनीसुद्धा नांदुरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत नवीन येरडी याठिकाणी जाऊन शोध मोहीम सुरू केली. शोध चालू असतानाच एका शेतामध्ये लपवून ठेवलेले टिप्पर व आरोपी गाडी मालक भारत सुधाकर मिरगे यांना सदर ठिकाणाहून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांनी ताब्यात घेतले तसेच गाडीसह आरोपीला जलंब पोलीस स्टेशनला हजर केले पुढील तपास जलंब चे पोलिस करीत आहेत. ह्या कारवाईने जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे नाव सर्वत्र चर्चेत आले आहे.

Tags: अवैध रेती वाहतूकजळगाव जामोद पोलीस स्टेशन
Previous Post

लॉकडाऊन मध्ये सर्पमित्रांची अविरत सेवा

Next Post

हिवरखेड परीसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नूकसान …

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
banana-trees

हिवरखेड परीसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नूकसान ...

akola-corona-update-3-april-2020

आजचे ३० अहवाल निगेटीव्ह

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.