आज मंगळवार दि.२८ एप्रिल २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल- ४२
पॉझिटीव्ह- तीन
निगेटीव्ह- ३९
पॉझिटिव्ह अहवालात एक महिला असून ती सिंधी कॅम्प भागातील रुग्णाची पत्नी आहे. तर दुसरा रुग्ण हा त्याचाच नोकर आहे. हा नोकर ३१ वर्षाचा असून तो भीमनगर येथील रहिवासी आहे.
तर तिसरा पॉझिटिव्ह अहवाल हा फेरतपासणीचा असून तो बैदपुरा येथील तीन वर्षीय बालक आहे.
आता एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या १९ झाली असून प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)