• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोलाः आणखी एक रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी

Media Desk by Media Desk
May 21, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
akola कोरोना बाधीत
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (जिमाका)- शहरातील अकोट फैल भागातील २८ वर्षीय रुग्ण पूर्ण बरा झाल्याने त्यास  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आज घरी सोडण्यात आले, यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचे डॉक्टर्स व सर्व पथकाने उपस्थित राहून टाळ्या वाजवून या रुग्णाला निरोप दिला.

हा रुग्ण संशयित कोरोना बाधीत म्हणुन  दि. ४ एप्रिल रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचेवर उपचार सुरु होते. त्यावर दि.१३, दि. १९, दि.२०. दि. २३ व दि. २४ अशा चाचण्या करण्यात आल्या. त्यात समाधानकारक  अहवाल आल्याने त्यास आज घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. आज त्याला रुग्णालयातून निरोप देण्यात आला. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर  घोरपडे,  वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम तसेच उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी आदी उपस्थित होते. आता या रुग्णास १४ दिवसांसाठी घरातच पण अलगीकरणात व वैद्यकीय निरीक्षणात रहावे लागणार आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला जिल्ह्यात एकूण १७ पॉझिटीव्ह अहवाल आहेत. त्यातील दोघे मयत आहेत. उर्वरित १५ पैकी पातूर येथील रहिवासी असलेले सात जण  गुरुवारी (दि.२३) तर आज (सोमवारी) अकोट फैल येथील एक असे आठ जण पूर्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. तर आता अन्य सात जण कोवीड बाधीत म्हणून  रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Tags: अकोला कोवीड बाधीतकोवीड बाधीत
Previous Post

भेंडवड घटमांडणी चे भाकीत : देश मोठ्या नैसर्गिक आपत्तीत सापडणार! देशाचा राजा कायम, भरपूर पाऊस ,पीक परिस्थिती साधारण

Next Post

गुरुदेव उपासकांनी ग्रामजयंतीची राष्ट्रप्रार्थना घरातूनच करावी- अ.भा.गुरुदेव सेवामंडळाचे‌ आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
tukdoji maharaj

गुरुदेव उपासकांनी ग्रामजयंतीची राष्ट्रप्रार्थना घरातूनच करावी- अ.भा.गुरुदेव सेवामंडळाचे‌ आवाहन

animals

अधिकारी जोपासतायेत मुक्या प्राण्यांशी असलेले भावबंध; पाळीव कुत्र्यांच्या उदरभरणाची केली जातेय व्यवस्था

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.