• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पोलीस कर्मचाऱ्यासाठी महाराष्ट्र सरकारने १ कोटीचे विमा संरक्षण द्यावे – उमेश इंगळे

Media Desk by Media Desk
April 30, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
83 1
0
ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष उमेश इंगळे
12
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अकोला ( प्रतिनिधी ): देशभरासह संपुर्ण‌‌‌ राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी पोलीस प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोना विषाणुची साखळी खंडीत करण्यासाठी प्रशासशाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. देशात लॉकडाऊन असल्यापासुन आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलीस, अंगणवाडी सेविका, आशाताई, पत्रकार, नगरपालिका महानगरपालिका कर्मचारी, ग्रामपंचायत स्तरावरचे आरोग्य कर्मचारी सातत्याने आपल्या जिवाची पर्वा न करता देश सेवा करत आहेत. ईमानईतबारे आपले कर्तव्य बजावत आहेत त्यामुळे सरकार ने पोलीस वगळता सर्वाना विमा आरोग्य कवच जाहीर केले आहे. पंरतु २४ तास रस्त्यावर उभे असणारे जनतेला घराच्या बाहेर पडु नका बाहेर कोरोना आहे असे आवाहन करणारे पोलीस मात्र या विम्या पासुन वंचित राहीले आहेत. कायदा सुव्यवस्था राखत असतांना रोजच जनतेचा संपर्क येतो, कोणव्यक्ती कसा आहे याची कुठलेही माहीती नसते. याचे उदाहरण म्हणजे मालेगांव येथे तैनात असलेल्या ६ सिआरपीएफ जवानाना कोरोनाची लागण झाली. तेव्हा पोलीस आपले जिव धोक्यात घालुण आपले कर्त्यव बजावत आहेत त्यामुळे सरकार ने इतराप्रमाणे पोलीसांना सुध्दा १ कोटीचे विमा संरक्षण द्यावे. अशि मागणी ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष उमेश इंगळे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना दीलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Tags: ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष उमेश इंगळे
Previous Post

अकोल्यात आशिष पवित्रकार मित्रमंडळाच्या वतीने कोरोनायोद्ध्यांना( FACE SHIELD) मास्क वाटप

Next Post

आजचे २४ अहवाल निगेटीव्ह

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
akola-corona-update-3-april-2020

आजचे २४ अहवाल निगेटीव्ह

vehicle

लॉकडाऊन कालावधीत १७६३ वाहनांना परवानगी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.