• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्यात आशिष पवित्रकार मित्रमंडळाच्या वतीने कोरोनायोद्ध्यांना( FACE SHIELD) मास्क वाटप

Media Desk by Media Desk
April 30, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
आशिष पवित्रकार मित्रमंडळ
11
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अकोला (प्रतिनिधी)- जग भाऱ्यात सुरू असलेल्या महामारीच्या पार्श्र्वभूमीवर दिवस रात्र लढणारा एक घटक म्हणजे पोलिस वर्ग. स्वतः च्या जिवाची पर्वा न करता सामाजिक बांदुलकी जोपासण्या करीता दिवस रात्र आपल्या घरा , मुलं, बाळा पासून दुर राहून समाजातील नागरिकांना या कोरोना सारख्या अजारा पासून वंचीत राहण्याकरिता हा पोलिस वर्ग पूर्ण पणे कार्यरत आहे. आज वाहतुक पोलीस निरीक्षक गजानन शेळके साहेब व त्याचें सहकारी यांना( FACE SHIELD) मास्क वाटप करण्यात आले तसेच सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अकोला येथील (नाईट शि्ट) असणाऱ्या कोरोनायोद्ध्यांचे आणि पोलिसांच्या कार्याला सलाम केले.आणि आभार मानण्यात आले. यावेळी गुरुवर्य देशमुख साहेब, पवन सूर्वे, अश्विन लोहिया नरेंद्र मुरुमकार, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य आशिष पवित्रकार आणि मित्रमंडळ यांच्यावतीने कर्तव्य पार पाडणाऱ्या या योद्ध्यांना सुरक्षितता म्हणून फेस मास्कचे वाटप करण्यात आले.

Tags: आशिष पवित्रकार मित्रमंडळ
Previous Post

ब्रेकिंग-पातूर येथे मोरेश्वर हार्डवेअर गोडाऊनला भीषण आग लाखों रुपयाचे नुकसान

Next Post

पोलीस कर्मचाऱ्यासाठी महाराष्ट्र सरकारने १ कोटीचे विमा संरक्षण द्यावे – उमेश इंगळे

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष उमेश इंगळे

पोलीस कर्मचाऱ्यासाठी महाराष्ट्र सरकारने १ कोटीचे विमा संरक्षण द्यावे - उमेश इंगळे

akola-corona-update-3-april-2020

आजचे २४ अहवाल निगेटीव्ह

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.