• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक: खते, बी-बियाणे वेळेवर उपलब्ध करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Team by Team
May 1, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
meeting
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: आगामी हंगामासाठी आवश्यक कृषि निविष्ठांचे नियोजन करता यावे यासाठी जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकार जितेंद्र पापळकर हे होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे वेळेवर उपलब्ध होतील याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी दिले. 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद मुरली इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील सोळंके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ विभागीय व्यवस्थापक ठोसरे,जिल्हा व्यवस्थापक महाबीज खोकड, मोहिम अधिकारी मिलिंद जंजाळ, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी मीना, माथाडी कामगार संघ सचिव नालींदे, निरीक्षक माथाडी मोरे, सीएससीआयचे मो. यामिन अन्सारी, कृषी व्यवसायिक संघटना सचिव राऊत आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

यावेळी माहिती देण्यात आली की, यावर्षी हवामान खात्याने सरासरी, समाधानकारक व वेळेवर पाऊस येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. करोना (कोविड-१९) विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना खते, बी-बियाणे व कीटकनाशके या कृषी निविष्ठांचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी निविष्ठांचे उत्पादन केंद्रे, साठवणूक केंद्रे, वाहतूक व जिल्हाअंतर्गत सर्व गावातील कृषी निविष्ठा केंद्रापर्यंत वितरण २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. तसेच रेल्वे स्टेशनवर आलेल्या खताचे रेक उतरवणे व ट्रकमध्ये खत भरणे यासाठी माथाडी कामगारांना त्यांचे मूळ ओळखपत्र ग्राह्य धरून त्यांना व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना घरून किंवा कार्यालयातून येण्या-जाण्याची मुभा देण्याचे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनास दिले. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे वेळेवर उपलब्ध होतील याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणा कृषि विभागाचे अधिकारी, कृषी निविष्ठा उत्पादक, वितरक, वाहतूकदार व विक्रेते यांना दिले.

जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात अपेक्षित बियाणे पुरवठ्याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच बियाण्याची उपलब्धता व व आवश्यकता याचीही तुलना करण्यात आली. त्याच प्रमाणे रासायनिक खतांचे आवंटन बी.टी. कापूस बियाणे याबाबतही आढावा घेण्यात आला. या संदर्भात सर्व आवश्यकतांनुसार साठा असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना वेळेवर व दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी यंत्रणेने सजग रहावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

अधिक वाचा: बॅंका, वित्तीय संस्थांच्या वेळेत आजपासून बदल

Tags: Akolanewsजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
Previous Post

शहिद आनंद गवई यांची एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी

Next Post

मगांग्रारोहयो २७५३ मजूरांची उपस्थिती, मजूरीतही वाढ

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
mahatma gandhi employment

मगांग्रारोहयो २७५३ मजूरांची उपस्थिती, मजूरीतही वाढ

rabi-crops

विशेष लेख- कोरोनाच्या सावटात उन्हाळी हंगाम व पिक नियोजन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.