• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पातुर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी घरपोच इंधनसेवा

Team by Team
May 1, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
fuel service
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- कोरोना प्रादुर्भावाच्या मुकाबल्यासाठी प्रशासन व विविध संस्था अनेक उपाययोजना राबवित आहे. पातूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी भारत पेट्रोलियमच्या वाहनाद्वारे मोबाईल पेट्रोल- डिजेल ब्राऊजर बसवून त्याद्वारे शेतकऱ्यांना थेट शेताच्या बांधावर इंधन पुरविण्याची सेवा देण्यात येणार आहे. या सेवेचा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

पातूर येथील भारत पेट्रोलियम या संस्थेच्या दुग्गल पेट्रोलियम या वितरकाने या सेवेची रुजूवात केली आहे. यासाठी एक सहा हजार लिटर्सचा टॅंकर असून त्यावर इंधन वितरक पंप बसविण्यात आला आहे. त्यावर देण्यात आलेले इंधन, त्याचे दर, एकूण रुपये या सर्व बाबी डिजीटली दर्शविल्या जातात. शिवाय दर सारखेच. जे पेट्रोल पंपावर दर असतील तेच दर इथंही असतील. हा टॅंकर शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांना इंधन दिले जाणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, ही सेवा अत्यंत चांगली आहे. एक तर कोरोना संसर्गाच्या काळात इंधनासाठी पंपावर गर्दी होणार नाही. शेतकऱ्याला शेतावरुन पंपावर जाण्यासाठी वेळ वाया जातो तो बचत होईल, शिवाय यामुळे इंधन साठवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते त्यातून अपघातही होऊ शकतात ते ही कमी होतील.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे, दुग्गल पेट्रोलियमचे पंजाबराव मोडक आदी उपस्थित होते.

Tags: अकोलाजिल्हाधिकारी पापळकरबबनराव काळे
Previous Post

रेशन दुकानांसंदर्भात तक्रारनिवारणासाठी भरारी पथक गठीत

Next Post

आपत्तीत संधी शोधून केली ग्राहक सेवा; अकोल्याच्या शेतकऱ्यांनी विकला ७ कोटी ७१ लक्ष रुपयांचा भाजीपाला

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
vegetables

आपत्तीत संधी शोधून केली ग्राहक सेवा; अकोल्याच्या शेतकऱ्यांनी विकला ७ कोटी ७१ लक्ष रुपयांचा भाजीपाला

Collector Office

महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.