• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रेशन दुकानांसंदर्भात तक्रारनिवारणासाठी भरारी पथक गठीत

Team by Team
May 1, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
80 0
0
complaint
11
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला- राज्‍यात कोवीड १९ च्‍या साथीमुळे निर्माण झालेल्‍या परिस्थितीचा मुकाबला करण्‍यासाठी अन्‍न्‍ नागरी पुरवठा विभागामार्फत धान्‍याचा पुरवठा करण्‍यात येत आहे. लोक खुल्‍या बाजारापेक्षा सध्‍या स्‍वस्‍तधान्‍य  दुकानामार्फत अधिक धान्‍य खरेदी करत आहेत. स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार यांच्‍या बाबत  प्राप्त तक्रारींचा  प्रभावीपणे निपटारा करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर वर्ग १ अधिकारी यांच्या अध्‍यक्षतेखाली एक भरारी पथक गठीत करण्‍यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. एस. काळे यांनी कळविले आहे.

जिल्‍हास्‍तरावर  नियुक्त  भरारी पथक व सदस्यांचे संपर्क क्रमांक याप्रमाणे-

अ. क्र. अधिकारी-कर्मचारी पदनाम पद भ्रमणध्‍वनी क्रमांक
1 दिनकर बोरूळकर सहायक लेखाधिकारी अध्‍यक्ष 9373714329
2 रविंद्र येन्‍नवार निरीक्षण अधिकारी ,अकोला शहर सदस्‍य 9764450052
3 अमोल पळसपगार निरीक्षण अधिकारी ,अकोला ग्रामीण सदस्‍य 9665708902
4 संतोष कुटे पुरवठा निरीक्षक अकोला शहर सदस्‍य 9850601684
5 जॉकी डोंगरे पुरवठा निरीक्षक अकोला शहर सदस्‍य 9527726436
6 निलेश कळसकर पुरवठा निरीक्षक अकोला ग्रामिण सदस्‍य 8149200910

याप्रमाणे जिल्‍हा स्‍तरावरील भरारी पथक यांची नेमणुक करण्‍यात आली असून नागरिकांनी या क्रमांकांवर आपली तक्रार नोंदवावी. पथकातील सदस्यांनी तक्रारीचे निराकरण दोन दिवसांच्या आत करुन  अहवाल सादर करावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांनी  कळविले आहे.

Tags: अकोलाजिल्हा पुरवठा अधिकारी बी. एस. काळे
Previous Post

विविध परवानग्यांसाठी नियुक्त सक्षम अधिकारी

Next Post

पातुर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी घरपोच इंधनसेवा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
fuel service

पातुर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी घरपोच इंधनसेवा

vegetables

आपत्तीत संधी शोधून केली ग्राहक सेवा; अकोल्याच्या शेतकऱ्यांनी विकला ७ कोटी ७१ लक्ष रुपयांचा भाजीपाला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.