• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोटच्या जनतेचे नियमांकडे दुर्लक्ष न.प.ची दंडात्मक कार्यवाहीस सुरुवात

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, कोविड १९, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
akot-nagar-parishad-corona-karvayi
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (तालुका प्रतिनिधी शिवा मगर ): कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम 144 लावण्यात आले असून संचारबंदी सुरू आहे. या संचारबंदी मध्ये विनाकारण न फिरणे, सोशल डिस्टन्सींग पाळणे, मास्क  लावणे तसेच सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, दुकानात रेट बोर्ड लावणे यासारखे लोकांचे उपयोगी उपाययोजना अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाद्वारे लागू केलेले आहेत.

अकोट शहरातील नागरिकांना याबाबत सतत सांगण्यात येत आहे परंतु काही नागरिक या निर्देशांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आल्यामुळे नाईलाजास्तव अकोट तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार हरीश गुरव व नपचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांचे मार्गदर्शनात गठीत करण्यात आलेल्या पथकाचे नोडल अधिकारी करन चिपडे, विजय रताळे यांचेसह वसंत मेगजे, सलीम बेग, निजामुद्दीन, शरद तेलगोटे, संजय गायकवाड शेख शाहरुख, संदीप मोगरे यांनी आज अकोट शहरात दंडात्मक कारवाई केली. तसेच या पथकाद्वारे दररोज नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आज केलेल्या कारवाईत मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, दुकानात रेट बोर्ड नसणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे याकरिता दंड आकारून रक्कम न प निधीत जमा करण्यात आली तसेच प्रतिबंधित क्षेत्रात दुकान लावणाऱ्या व्यापाऱ्यांचे साहित्य जप्त करून न.प. कार्यालयात जमा केले.

अकोट वासियांना दंडात्मक कारवाई करणे हा प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे व शासनाला सहकार्य करावे असे आवाहन नपचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी केले आहे.

Tags: akot corona updateakot nagar parishad
Previous Post

आज आणखीन एक पॉझिटीव्ह रुग्ण, आजपर्यंत ३९३ अहवालांपैकी ३७७ निगेटीव्ह

Next Post

कोरोनानंतर जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; कार्ला बु येथे १८ जणांना लागण

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
dengue-mosquito

कोरोनानंतर जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; कार्ला बु येथे १८ जणांना लागण

lockdown-2-guidelines

लॉकडाऊन २.० मधून कुठल्या क्षेत्रांना मर्यादित कालावधीसाठी मुभा; तर कुठल्या क्षेत्रात मुभा नाही

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.