पातूर:- कोरोना नावाच्या जिवघेण्या आजाराने थैमान घातले असुन ह्या संकटातुन बाहेर येण्याकरिता आपणं घरातंच राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येतं आहे. परंतु ह्या जिवघेण्या आजाराच्या काळात पाळीवं भटक्या मुकं प्राण्यांच्या खाण्यापिण्याची सोय हा चिंतेचा विषय ठरतं आहे कारणं ह्या लाँकडाऊनच्या काळात मानसे आपली तहान भुख आसपास हाक देवुन भागवत आहेत.
परंतु मानवी जिवनावर अवलंबुन असणारी पाळीव पशु हे उपाशी असुन त्यांची खाण्यापिण्याची सोय करणे आपले कर्तव्य असुन आपण त्याची जाणं ठेवली पाहिजे असे आवाहन जगभरातुन अनेक प्रसारमाध्यमांतुन केले जात आहे. असेच आवाहनंं प्राणीमित्र श्रीआनंद शिंदे (हत्तीमित्र) निसगमित्र वाईल्ड फोटोग्राफर संशोधक वन्यजिव प्रशिक्षक तसेचं पातुर पोस्टेचे पोलीसमित्र श्री भुषण कुर्हेकर यांनीसुध्दा केले होते त्यांच्या आवाहनांला साद देतं पातुर येथील प्रभुदास बोंबटकार यांनी मुक पाळीवपशुंची खाण्यापिण्याची सोय करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले असुनं ते दररोजं शक्य तेवढ्यां मुक प्राण्यांची सेवाकरतं आहेत आणी आपणंही आपल्या आसपास भटकत असलेल्या मुकपशुंची सोयं करुन या महान कार्यात आपला सहभाग नोंदवुन आपल्या कर्तव्याची जाणं ठेवावी असे आवाहनं केले आहे.