• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोरोना ब्रेकिंग – अकोल्यात चोवीस तास होत नाही तोच दुसरा रुग्ण आढळला

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
79 1
0
कोरोना ब्रेकिंग – अकोल्यात चोवीस तास होत नाही तोच दुसरा रुग्ण आढळला
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : जिल्ह्यात काल मंगळवारी पहिला रुग्ण आढळला असून, सलग दुसरा दिवशी चोवीस तास होत नाही तोच दुसरा रुग्ण आधळला असतानाच अकोलेकारांसाठी आणखी एक चिंतेची बाब समोर आली आहे. हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. आता अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन झाली आहे.

मंगळवारी स्थानिक बैदपुरा भागातील एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर २४ तासांच्या आतच  दुसरा रुग्ण आढळल्यामुळे अकोल्यावरील कोरोना संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्ह्यात कोरोना दाखल झाला आहे, ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन आतातरी लोकांनी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. कोरोना संसर्गित रुग्ण ज्या भागातील आहेत  तेथून तीन किमी परिसर परिघातील भाग सिलबंद होणार आहे. आता कोरोना विषाणू संसर्ग अकोला जिल्ह्यात आणि शहरातही पोहोचला आहे ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच थांबावे, बाहेर कुणाशीही संपर्क टाळावा, वारंवार हात धुवावे, मास्क लावल्याशिवाय बाहेर जाऊ नये,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

 

व्हिडिओ – अकोला कोरोना संख्या २

Tags: corona akola 2 positiveकोरोना
Previous Post

अक्षय कुमारचे ‘मुस्कुराएगा इंडिया’ एकदा ऐकाच

Next Post

अकोट शहर पोलीसांनी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर वर केली कारवाई

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
akot-vahan-karvayi

अकोट शहर पोलीसांनी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर वर केली कारवाई

कोरोना ब्रेकिंग – अकोल्यात चोवीस तास होत नाही तोच दुसरा रुग्ण आढळला

व्हिडिओ - अकोला कोरोना संख्या २

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.