• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोरोनासंदर्भात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी- अमोघ गावकर

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
Amogh Gavkar IPS

File Photo

11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी): कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असतानाच कोविड-१९ या आजाराच्या संदर्भात विविध मेसेज व्हायरल करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर आता जिल्हा पोलीस प्रशासनाचे लक्ष राहणार आहे; मात्र तरीही जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीने कोरोनाची अफवा पसरविल्यास किंवा सोशल मीडियावर मेसेजेस व्हायरल केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिला आहे.

कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे थैमान राज्यभर सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात कोरोना या आजाराविषयी जाणून घेण्याची तसेच वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे एक वेगळी भीती असल्याचेही वास्तव आहे; मात्र अशातच आता याला वेगळेच स्वरूप देण्यात येत आहे. त्यामुळे काही विशिष्ट समाजाविषयी सोशल मीडियावर मेसेजस व्हायरल करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या संकटासोबत जातीय दंगली भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अकोलापोलिसांची सायबर सेलच्या माध्यमातून करडी नजर आहे. जिल्ह्यातील किंवा बाहेरील कोणत्याही व्यक्तीने तेढ निर्माण करणारा मेसेज व्हायरल केल्यास सायबर सेल काही क्षणातच तो क्रमांक शोधण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रत्येक आक्षेपार्ह मेसेजवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टीटर तसेच इतर प्रकारचे सोशल मीडिया यावरून अफवा पसरविणारा किंवा कुणाच्याही जाती, धर्माविषयी मेसेज व्हायरल केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९९१ चे कलम ६८ अन्वये पोलीस अधिकाºयांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार यापासून व्यक्तीचे संरक्षण कायदा २०१६ च्या कलम ५,७ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. या कलमान्वये ३ वर्षांची शिक्षा व एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. यासोबतच कलम १५३, २९५, २९८, ५०५, १०७ प्रमाणे अफवा पसरविल्या तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५४ अन्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांनी दिला आहे. यासोबतच आणखी विविध कलमान्वये अफवा पसरविणे तसेच सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करणाºयांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा प्रकारचे कोणतेही मेसेज व्हायरल न करण्याचे आवाहन गावकर यांनी केले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: amogh gavkar ips akolaips akolaअमोघ गावकर
Previous Post

मूर्तिजापूर मध्ये दिव्यांग बलिकेवर दोन नराधमांनी केला अतिप्रसंग, एकास अटक दुसरा फरार

Next Post

Coronavirus : भारतातील 86 टक्के मृतांमध्ये ‘ही’ बाब समान

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
akola-corona-update-3-april-2020

Coronavirus : भारतातील 86 टक्के मृतांमध्ये 'ही' बाब समान

Muskurayega-India-akshay-kumar-corona-song

अक्षय कुमारचे 'मुस्कुराएगा इंडिया' एकदा ऐकाच

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.